AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVMC Election 2022, Ward-6 : वॉर्ड क्रमांक 6मध्ये कोण बाजी मारणार? कुणाचं पारडं जड? जाणून घ्या…

वसई विरार महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 6मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते असते. 

VVMC Election 2022, Ward-6 : वॉर्ड क्रमांक 6मध्ये कोण बाजी मारणार? कुणाचं पारडं जड? जाणून घ्या...
वसई- विरार महानगरपालिकाImage Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 07, 2022 | 7:10 PM
Share

वसई विरार : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. वसई विरार महापालिकेत (VVMC Election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. वसई विरार (Vasai Virar) नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वसई विरार महापालिकेच्या (Vasai Virar municipal corporation) वॉर्ड क्रमांक 6 मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या वसई विरारमध्ये दिसत आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

वार्ड क्रमांक 6 (अ) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 6 (ब) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 6 (क) सर्वसाधारण

आरक्षण सोडत झाली की उमेदवार आपापल्या कामाला लागतात. मतदारांना आकर्षीत करण्याचा पर्यत्न करतात. कुणाला आवडीच्या वॉर्डमध्ये नाही तिकीट भेटलं तर तो उमेदवार दुसऱ्या वार्डमध्ये ट्राय करतो. ही सगळी लगबग आरक्षण सोडत झाली की सुरू होते.

प्रभाग क्रमांक 6 लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या – 27151
  • अ.जा. – 996
  • अ. ज. – 333

व्याप्ती :

मजिठीया बंगलो, शास्त्री विद्यालय, मच्छीमार सोसायटी, वविशम मुख्यालय, पोलीस स्टेशन, गावडवाडी, हिलपार्क, आर. जे. सिग्नल, टोटाळे तलाव, विवा तारांगण, सेंट पिटर शाळा, रामवाडी, भास्कर वामन ठाकुर शाळा, काळा हनुमान मंदिर, गणेश नगर, सिराजवाडी

प्रभाग क्रमांक 6 मधील विजयी उमेदवार ( 2017)

विनय दिवाकर पाटील

प्रभाग क्रमांक 6 (अ) निकाल

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 6 (ब) निकाल

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 6 (क) निकाल

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

वसई विरार महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 6मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार मत मिळवण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडताना दिसतात. असं तर अगदी प्रत्येक निवडणुकीत दिसून येतं. वसई विरार महापालिकेतही काय होतं, याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या वसई विरारमध्ये दिसत आहे.  त्यामुळे आता मतदारांना काय आश्वासन दिली जातात, ते पूर्ण केले जातात का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?