AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vvmc election 2022 :वसई-विरार महानगरपालिकेत कुणाचे वर्चस्व निर्माण होणार ; प्रभाग क्रमांक18 मध्ये प्रभाग रचनेचा फायदा कुणाला होणार

नव्याने तयार करण्यात आलेल्या या प्रभाग रचनेचा फायदा नेमका कोणाला होणार? हे त्या निवडणुकीत स्पष्ट होईल. राज्यातील राजकीय सत्तांतराचा आगामी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरती निश्चित परिणाम होणार आहे.

Vvmc election 2022 :वसई-विरार महानगरपालिकेत कुणाचे वर्चस्व निर्माण होणार ; प्रभाग क्रमांक18 मध्ये प्रभाग रचनेचा फायदा कुणाला होणार
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 07, 2022 | 9:30 AM
Share

वसई– विरार – राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या महानगरपालिकानंतर वसई-विरार महानगरपालिकेची निवडणूक(Vasai-Virar Municipal Corporation Election) महत्त्वाची मानली आहे. वसई-विरार महानगरपालिकेसाठी नव्याने प्रारूप प्रभाग रचनेवर आधारित प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली. दोन महिनेपूर्वी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर राजकीय मोर्चे बांधणीला वेग आला आहे. या महानगरपालिकेमध्ये एकूण 42 प्रभाग आहेत. नव्याने तयार करण्यात आलेल्या या प्रभाग रचनेचा फायदा नेमका कोणाला होणार? हे त्या निवडणुकीत स्पष्ट होईल. राज्यातील राजकीय सत्तांतराचा आगामी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरती (Election)निश्चित परिणाम होणार आहे. यापूर्वी महानगरपालिकेमध्ये एक सदस्य प्रभाग रचना होती. मात्र नव्या प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात यावेळी त्रिसदस्यीय निवडणुक असणार आहे. विरार महानगरपालिकेत मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची (Bahujan vikas aghadi)सत्ता होती. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत नवा प्रभाग रचनेचा फटका नेमका कोणाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 18 मध्येही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

प्रभाग क्रमांक 18 चे एकूण लोकसंख्या किती?

वसई विरार महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 मध्ये एकूण लोकसंख्या 32हजार 439 इतके आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे 1हजार 698 इतकी लोकसंख्या आहे. तर अनुसूचित जमातीचे 442 इतकी लोकसंख्या आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 18ची व्याप्ती किती?

विरार महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 मध्ये रिद्धी विनायक रुग्णालय , विरारकार शेड . यशवंत गौरव स्थान मल्टिप्लेक्स , एचपीएल पेट्रोल पंप, एम एस सी बी कार्यालय, निळेमोरे , म्हाडा कॉलनी या परिसरांचा समावेश होतो.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 18 मधील आरक्षण कसे आहे.

वसई विरार महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 अ मध्ये सर्वसाधारण महिला ब मध्ये सर्वसाधारण महिला क मध्ये सर्वसाधारण अशी आरक्षणाची सोडत करण्यात आले आहे. राज्यातील सातत्याने होत असलेल्या राजकीय घडामोडींचा परिणाम वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकांवर ते दिसून येणार आहे.  आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?