AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी अपडेट समोर! RSSच्या पथसंचलनाच्या वेळी राडा, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना…

जळगावच्या किनगावात आरएसएसच्या पथसंचलनावर अचानक दगडफेक झाली. या घटनेनंतर जळगावमधील वातावरण तापले. आता प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

मोठी अपडेट समोर! RSSच्या पथसंचलनाच्या वेळी राडा, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना...
RSSImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 26, 2026 | 10:35 AM
Share

जळगावमधील किनगावात वातावारण सध्या चांगलेच तापले आहे. काल आरएसएसचे पथसंचलन उभे असताना एका गटाकडून पोलिसांवर दगडफेकी करण्यात आली. त्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन परिसरात मोठी खळबळ माजली. या दगडफेकीमध्ये सात ते आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. हल्ला दगडफेर करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावच्या किनगाव येथील दगडफेकीच्या घटने प्रकरणी 50 ते 60 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 ते 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे.

वाचा: क्रिकेट जगतात खळबळ! १८ वर्षीय प्रसिद्ध खेळाडूचे अचानक निधन

स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात

दगडफेकीच्या घटनेनंतर आज किनगाव गावात जनजीवन सुरळीत आहे. तसेच तणावपूर्ण शांतता असल्याचे पाहायला मिळत आहे. किनगावमध्ये एस आर पी एफ, आरसीबी प्लातून सह स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून रात्री किनगावमध्ये भेट देत पाहणी करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या यावल तालुक्यातील किनगावात आरएसएसकडून पथसंचलन सुरू होते. पथसंचलन सुरू असतानाच अचानक एका गटाने पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेने किनगावात गोंधळ निर्माण झाला. आरएसएसच्या रॅलीला एका गटाने विरोध होता. त्यानंतर हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देथील पथसंचलन सुरू होते. सौम्य लाठीचार्ज सुरू केल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना अनेक सूचना देखील केल्या. जमाव पांगल्यानंतर पथसंचलन पोलिस बंदोबस्तमध्ये सुरळीत पार पडले. कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केले आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
Sanjay Raut : संजय राऊतांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले
Vivekanand Patil : कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले, शेवटपर्यंत....
कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही..
Bhimashankar Tree Cutting : कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही आज करणार पाहणी
इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
Ichalkaranji Bus : इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? चर्चांना उधाण
Gokul Election | गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? कोल्हापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या....
Mallikarjun Kharge : खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या टिप्पणीवर देशभरात आंदोलनं
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...