AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौरव गांगुलीच्या शोने ओलांडल्या सर्व मर्यादा, 200 कॅमेरासमोरच स्पर्धक… व्हायरल व्हिडीओने खळबळ

Video: सध्या सोशल मीडियावर सौरव गांगुली सूत्रसंचालन करत असलेल्या शोची जोरदार चर्चा सुरु आहे. या शोमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सौरव गांगुलीच्या शोने ओलांडल्या सर्व मर्यादा, 200 कॅमेरासमोरच स्पर्धक... व्हायरल व्हिडीओने खळबळ
Saurav GanguliImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 26, 2026 | 10:59 AM
Share

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. या शोमध्ये सहभागी होणार स्पर्धक देखील कायम चर्चेत असतात. सध्या देशात सहा भाषांमध्ये बिग बॉस हा शो सुरु आहे. पण सर्वाधिक चर्चा ही बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉस हिंदीची सुरु आहे. त्यानंतर आता माजी भारतीय क्रिकेटर सौरव गांगुली सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉस बांगलाच चर्चेत आहे. या शोमधील काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमुळे खळबळ माजली आहे.

सौरव गांगुलीं सूत्रसंचालन करत असलेला रियलिटी शो ‘बिग बॉस बांग्ला’मध्ये कंटेस्टंट्सनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कंटेस्टंट्स १५०-२०० कॅमेऱ्यांसमोर खुलेआम इंटीमेट झाले आहेत. फॅमिली शोमध्ये इंटीमेट झाल्यामुळे सौरव गांगुलीला राग अनावर झाला आहे. त्यांनी कंटेस्टंट्सना वॉर्निंग दिली आहे.

सौरव गांगुली यांना राग अनावर झाला

सौरव गांगुलींच्या ‘बिग बॉस बांग्ला’मधील स्पर्धक राजवीर आणि नंदिनी यांची सर्वत्र चर्चा सुरु आहेत. दोघेही विसरले की ते एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत. बिग बॉसच्या घरात प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे बसवलेले आहेत. राजवीर आणि नंदिनी अनेक वेळा खुलेआम कॅमेऱ्यासमोर इंटीमेट होताना दिसत आहेत. दोघे कधी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत, तर कधी एकमेकांना लिप्लॉक करताना दिसले. फॅमिली शोमध्ये रोमान्स करणे आणि इंटीमेट होणे यावर सौरव गांगुली भडकले. त्यांनी कंटेस्टंट राजवीर आणि नंदिनीला वॉर्निंग दिली आहे. सौरव गांगुलीने रागात पाहून सगळेच स्पर्धक हैराण झाले.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर ‘बिग बॉस बांग्ला’च्या कंटेस्टंट्सच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघेही मर्यादा ओलांडून इंटीमेट होताना दिसत आहेत. ‘बिग बॉस बांग्ला’मध्ये मर्यादा ओलांडली जात असल्याचे पाहून लोकांचे म्हणणे आहे की सलमान खानच्या शोमधील लव्ह गिल आणि स्काउट ओपी यांचा रोमान्स यांच्यापुढे काहीच नाही. पण आता सौरव गांगुलीने सुनावल्यानंतर पुढच्या भागात काय पाहायला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Follow Us
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
Sanjay Raut : संजय राऊतांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले
Vivekanand Patil : कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले, शेवटपर्यंत....
कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही..
Bhimashankar Tree Cutting : कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही आज करणार पाहणी
इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
Ichalkaranji Bus : इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? चर्चांना उधाण
Gokul Election | गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? कोल्हापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या....
Mallikarjun Kharge : खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या टिप्पणीवर देशभरात आंदोलनं