AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Election 2021 Ward No 30 Chikhalebag : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 30 चिखलेबाग

Kalyan Dombivali Election 2021, Chikhalebag Ward 30 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक तीस अर्थात चिखलेबाग

KDMC Election 2021 Ward No 30 Chikhalebag : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 30 चिखलेबाग
KDMC Municipal Corporation Ward 30
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Feb 27, 2021 | 6:11 PM
Share

Kalyan Dombivali Election 2021,Chikhalebag Ward 30 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक तीस अर्थात चिखलेबाग होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रेयस समेळ (Shreyas Samel) यांनी बाजी मारली होती. श्रेयस समेळ यांनी अपक्ष उमेदवार जतीन प्रजापती (Jatin Prajapati) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. गतनिवडणुकीत चिखलेबाग या वार्डवर शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना या वार्डवरील वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 30 Chikhalebag )

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर
Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट