KDMC Election 2021 Ward No 25 Ramdaswadi: कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 25 रामदासवाडी

| Updated on: Feb 26, 2021 | 6:15 PM

Kalyan Dombivali Election 2021, Ramdaswadi Ward 25 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पंचवीस अर्थात रामदासावाडी

KDMC Election 2021 Ward No 25 Ramdaswadi: कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 25 रामदासवाडी
KDMC Municipal Corporation Ward 25
Follow us on

Kalyan Dombivali Election 2021, Ramdaswadi Ward 25 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पंचवीस अर्थात रामदासवाडी होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रियंका भोईर (Priyanka Bhoir) यांनी बाजी मारली होती. प्रियंका भोईर यांनी भाजपच्या उमेदवार वैशाली वीर (Vaishali Veer) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. गतनिवडणुकीत रामदासवाडी या वार्डवर शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना या वार्डवरील वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 25 Ramdaswadi )

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर