KDMC Election 2021 Ward No 100 Tisgaon : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 100 तिसगाव

| Updated on: Feb 26, 2021 | 6:09 PM

Kalyan Dombivali Election 2021, Tisgaon Ward 100: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक शंभर अर्थात तिसगाव

KDMC Election 2021 Ward No 100 Tisgaon : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 100 तिसगाव
KDMC Municipal Corporation Ward 100
Follow us on

Kalyan Dombivali Election 2021,  Tisgaon Ward 100 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक शंभर अर्थात तिसगाव होय . या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena देवानंद गायकवाड (Devanand Gaikwad) यांनी बाजी मारली होती. देवानंद गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार प्रभाकर गायकवाड (Prabhakar Gaikwad) यांचा पराभव केला होता. गतनिवडणुकीत तिसगाव वार्डवर शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना या वार्डवरील वर्चस्व काय ठेवणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

(कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 100 Tisgaon)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर