KDMC Election 2022, Ward (38): कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 38 मध्ये शिवसेना बाजी मारणार की फटका बसणार; शिवसेनेतील बंडखोरी नाट्याचा परिणाम दिसणार

आगामी निवडणुकीत हिंदुत्व आणि शिवसेनेच्या फुटीमुळे फटका बसण्याचीही शक्यता आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत बदलेल्या आरक्षणाचा या प्रभागाला फायदा होणार की फटका बसणार हे आता महानगपालिकेच्या निवडणुकीनंतरच कळणार आहे.

KDMC Election 2022, Ward (38): कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 38 मध्ये शिवसेना बाजी मारणार की फटका बसणार; शिवसेनेतील बंडखोरी नाट्याचा परिणाम दिसणार
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 4:12 AM

कल्याणः राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांवर (Municipal elections) काय परिणाम होणार किंवा जैसे थे राहणार की, आरक्षणामुळे जुन्या उमेदवारांना फटका बसणार याकडे आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सत्तांतर होऊन महिना लोटत आला तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, त्यामुळे विरोधकांना हातात आयते कोलीत हातात मिळाले असले तरी विरोधकांची टोकदार भावना दिसून येत नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 38 (Kalyan Dombivli Municipal Corporation Ward No. 38) मध्ये शिवसेनेच्या वीना जाधव या निवडून आल्या असल्यातरी आगामी निवडणुकीत मात्र त्यांना भाजपबरोबर दोन हात करावे लागणार एवढं मात्र नक्की. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या वीणा जाधव (Shivsena Veena Jadhav) निवडून आल्या होत्या, त्यावेळी राज्यातील परिस्थिती वेगळी होती, त्यामुळे वीणा जाधव यांना विजय खेचून आणणं सोपं झाले होते.

आगामी निवडणुकीत हिंदुत्व आणि शिवसेनेच्या फुटीमुळे फटका बसण्याचीही शक्यता आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत बदलेल्या आरक्षणाचा या प्रभागाला फायदा होणार की फटका बसणार हे आता महानगपालिकेच्या निवडणुकीनंतरच कळणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवा
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

बंडखोरीचा काय होणार परिणाम

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 38 मध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले असले तरी आगामी निवडणुकीत मात्र त्यामध्ये फाटाफूट झालेली असल्यामुळे त्याचा परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. शिवसेनेतून बंडखोरी झाल्यामुळे त्याचा काय परिणाम होणार की पुन्हा शिवसेनेची अस्मिता जागी होऊन शिवसेनेलाच त्याचा फायदा होणार हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्र. 38 कुठूनपासूनकुठपर्यंत

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 38 मध्ये आयरेगाव, तुकारामनगर येते, त्याची व्याप्ती ही आयरेगाव, सुनीलनगर, प्रगतीकॉलेज,बालाजी गार्डन सोसायटी, आगरी समाज, मंदिर भगवती, धारा सोसायटी, गावदेवी मंदिर, ओम लक्ष्मी पार्क सोसायटी, बहिणाबाई चौधरी उद्यान, तर उत्तर भागात मध्य रेल्वेवरील भोकर गावच्या महसूल हद्दीपासून पुढे मध्य रेल्वे लाईनने कोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूने मध्य रेल्वेच्या दिवा वसई, रेल्वे ब्रिजपर्यंत पुढे, दिवा-वसई रेल्वे लाईनने मोतीराम सखाराम केणे चौकापर्यंत पुढे मोतीराम सखाराम केणे चौकासह जुना रस्त्याने, रतन म्हात्रे चौकासह, पुढे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, वगळून सिद्धिविनायक हाईट, प्रकाश भगत बिल्डिंग, स्वामी विवेकानंद शाळेसह पुढे नेरुळकर रस्त्याने, दत्तनगर चौकापर्यंत, पूर्व भागात दत्तनगर चौकापासून, पुढे आगरी समाज, मंदिर सभागृहासह, रोडने वसंती, व्हिला अंबर, बिल्डिंग जनाबाई निवासी इमारतीपर्यंत पुढे डीएनसी हायस्कूलच्या अंतर्गत रस्त्याने देवकी सचिन रामकृष्ण यशोज्योती बंगल्यास साईदीप इमारतीपर्यंत पुढे सीतामय राघू आंबा अंबरकैसल विषय विष्णू पाटीलचा नंबर दोन नंबर, स्मृती आर्य रेसिडन्स, आर्य रेसिडेन्सी, संयुक्त इमारतीसह अंतर्गत रस्त्याने नव्या हिमालय, नवप्रतिबा तुळशी, दर्शन न्यू स्नेह श्रद्धा इमारतीसह, बहिणाबाई चौधरी उद्यान, मैत्री अभंग, जय मल्हार सोसायटीसह, अंतर्गत रस्ता ओलांडून सर्वोदय सृष्टी, इमारतीसह साई शांती इमारतीसह, नांदवली नाल्यापर्यंत, दक्षिण बाजूला नांदिवली नाल्यापासून, साई शांती इमारती, घेऊन नांदिवली नाल्याने पुढे डीएसपी विला बंगल्यासह दिवा वसई रेल्वे लाईन ओलांडून नांदिवली, आयरे, गावच्या सामायिक, महसूल, हद्दीने पुढे भोकर हायरे, गाव व नांदिवली गावाच्या सामायिक महसूल हद्दीपर्यंत पश्चिम भागात भोपळे, आहे रे गाव व नंदिवली गावांच्या सामायिक महसूल हद्दीपासून पुढे सरस्वती कॉन्व्हेंट स्कूल व सतीश शिर्के चळवळून अहिरे गाव स्मशानभूमीसह ठिबक, दादानगर वगळून भोकर गावच्या महसूल हद्दीने मध्य रेल्वे लाईनपर्यंत या प्रभागाची व्याप्ती आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर
Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.