KDMC election 2022 : कल्याण डोंबिवलची महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 26 ची जागा शिवसेना कायम ठेवणार काय?

आतापासून राजकारण्यांनी उमेदवारीसाठी सेटिंग लावली आहे. कल्याण, डोंबिवली मुंबईलगत असल्यानं अनेकजण मुंबईला कल्याणहून जाणे-येणे करतात. प्रभाग 26 मधून शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवारानं जागा जिंकली होती. यावेळी प्रभागाची रचना बदलली.

KDMC election 2022 : कल्याण डोंबिवलची महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 26 ची जागा शिवसेना कायम ठेवणार काय?
KDMC Ward 26Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 2:28 PM

कल्याण : कल्याण डोंबिवली शहराचे काम कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून चालविले जाते. पालिकेचे मुख्यालय कल्याण येथे आहे. त्यामुळं कल्याणच्या पालिकेत कल्याणचे कर्मचारी अधिक आहेत. पालिकेचे आयुक्त पी वेलारसू (Commissioner P Velarasu) हे कारभार सांभाळत आहेत. गेल्या वेळी कल्याण, डोंबिवली महापालिकेत महापौर विनीता राणे, तर उपमहापौर उपेक्षा भोईर (Deputy Mayor Ukeksha Bhoir) होत्या. कल्याण, डोंबिवली, आंबिवली, शहाड, टिटाळा या शहरांचा महापालिकेत समावेश होतो. राज्यात लवकरच महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळं आतापासून राजकारण्यांनी उमेदवारीसाठी सेटिंग लावली आहे. कल्याण, डोंबिवली मुंबईलगत असल्यानं अनेकजण मुंबईला कल्याणहून जाणे-येणे करतात. प्रभाग 26 मधून शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवारानं जागा जिंकली होती. यावेळी प्रभागाची रचना बदलली. त्यामुळं चित्र काहीस वेगळ राहणार आहे.

कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 26 अ

पक्ष उमेदवार विजय आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 26 शिवसेनेच्या ताब्यात होता

गेल्या निवडणुकीत प्रभाग 26 होली क्रास स्कूलमधून शिवसेनेच्या वैजयंती घोलप निवडून आल्या होत्या. यावेळी प्रभागाची सीमारेषा बदलली आहे. 2011 मध्ये जनगणना झाली होती. त्यानुसार वार्ड 26 ची लोकसंख्या 34 हजार 596 होती. त्यापैकी अनुसूचित जातीचे 1 हजार 449 लोकसंख्या होती. तर अनुसूचित जमातीचे 319 लोकसंख्या होती.

हे सुद्धा वाचा

कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 26 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

प्रभाग 26 ची व्याप्ती

प्रभाग 26 हा बावनचाळ, भागशाळा मैदान, विष्णूनगर या भागात येते. व्याप्ती भागशाळा मैदान, रेल्वे ग्राऊंड, बावनचाळी, आंबा माता मंदिर, नवापाडा, गावदेवी मंदिर, बाळ येधू चर्च, विष्णूनगर ट्राफिक पोलीस चौकी, राज वैभव कॉम्प्लेक्स, वृंदावन कॉम्प्लेक्स, अंबिकानगर गार्डन या भागाचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 26 क

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल.
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप.
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्...
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्....
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?.
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.