KMC Election 2022 : : कोल्हापुरात पाटलांचा विजयीरथ भाजप थांबवणार? पालिका वॉर्ड क्रमांक 24 कुणाचा?

धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर ही निवड करून भाजपने या ठिकाणी या वेळेला तगंड प्लानिंग केलंय त्यांचे प्लॅनिंग ही महापालिका निवडणूक लक्षात ठेवून आणि कोल्हापुरात भाजपची ताकद वाढवण्यासाठीच आहे.

KMC Election 2022 : : कोल्हापुरात पाटलांचा विजयीरथ भाजप थांबवणार? पालिका वॉर्ड क्रमांक 24 कुणाचा?
कोल्हापुरात पाटलांचा विजयीरथ भाजप थांबवणार?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 6:51 AM

कोल्हापूर : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांनी (KMC Election 2022) रान पेटवलेलं आहे. अशाच आता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक (Maharashtra Municipal Corporation Election 2022) म्हणजे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला असतं. त्याचं कारण म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणाची हवा जरा वेगळे आहे. राज्यात जी समीकरणं तंतोतंत बसतात ती कोल्हापुरात आल्यावर बरोबर फेल होतात. कोल्हापुरात सध्या एकीकडे बंटी पाटलांची (Satej Patil) ताकद आणि दुसरीकडे भाजपचं जबरदस्त प्लॅनिंग हे या निवडणुकीत आमने सामने असणार आहेत. गेल्या काही कोल्हापुरातल्या निवडणुका पाहिल्यास बंटी पाटील भाजपला मात देत आलेत. मात्र धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर ही निवड करून भाजपने या ठिकाणी या वेळेला तगंड प्लानिंग केलंय त्यांचे प्लॅनिंग ही महापालिका निवडणूक लक्षात ठेवून आणि कोल्हापुरात भाजपची ताकद वाढवण्यासाठीच आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

वॉर्ड क्रमांक 23 ची आकडेवारी काय सांगते?

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 23 च्या लोकसंख्येवरती ही एक नजर टाकूया या वार्डमध्ये एकूण 18123 मतदार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे 160 तर अनुसूचित जमातीचे केवळ 25 मतदार आहेत. त्यामुळे जातीय समीकरण या निवडणुकीवरती फार प्रभाव पाडेल असं सध्या तरी दिसत नाही.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

वॉर्डची व्याप्ती

रंकाळा टॉवर जाऊळाचा गणपती, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, रंकाळा बस स्टेण्ड परिसर, बाबूजमाल परिसर, करवा गेट, कपिलतीर्थ मार्केट, अवधितपीर तालीम अर्धा छ. शिवाजी निवृती कर बाग परिसर, साकोली कॉर्नर, उमा मारुती चौक, संध्यामठ मैदानी खेळाचा आखाडा, खराडे कॉलेज, तटाकडील तालीम, उर्मिला सरस्वती टॉकीज, मनपा वाहनळ, अशी या वॉर्डची व्यप्ती असणार आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

वॉर्डच्या सीमा

उत्तर– मनपाचे रंकाळा मार्केटचे दक्षिण बाजू रस्त्याने जयभवानी स्पोटर्स ते उत्तरेकडे सोना मॅर्टनीटी हॉस्पीटलपासून साईसन कार स्पा से कोल्हापूर आपिडील हॉस्पीटल चौक ते उत्तरेस गणार्थ इस्टेट अपार्टमेंट तेथून पूर्वेस | राजमाता जिजामाता हायस्कूल गेटसमोरील रस्त्याने दक्षिणेस घोत्री तालीम पासून पूर्वेकडून दक्षिणेकडे पाडळकर मार्केट उत्तर पश्चिम कोपऱ्याने दक्षिणेस ढवळे हॉस्पीटलचे दक्षिण पॅसेजने उत्तरेकडे गंगावेश चौकापर्यंत तेथून दक्षिणेस जैन मंदीर चौक ते महाद्वार रोड जिरगे तिकटीपर्यंत…

पूर्व: महाव्दार रोड जिरगे तिकटी ते दक्षिणेस बिनखांबी गणेश मंदीर ते खरी कॉर्नर चौकापर्यंत…

दक्षिण– खरी कॉर्नर चौक से पश्विमे रोडने गांधी मैदान तेथून उत्तरेस अर्धा छ. शिवाजी चौक तेथून पश्चिमेस उभा मारुती चौक ते संध्यामठ गल्लीने

पश्चिमः संध्यामठ रकाळापर्यंत संध्यामठ रंकाळा ते राधानगरी रोडवरील रंकाळा टॉवर ते जाऊळाचा गणपती ते उत्तरेस रायकर घरापर्यंत मनपाचे रंकाळा मार्केट, अशा या वॉर्डच्या सीमा आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.