AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KMC Election 2022: महापालिका निवडणूक, कोल्हापुरात कुणाचं पारडं जड ठरणार?, प्रभाग क्रमांक 11 चं गणित कसं राहणार?

गेल्या काही दिवसांत कोल्हापुरात बऱ्यात घडामोडी घडल्या. काही काँग्रेसच्या तर काही भाजपच्या फायद्याच्या ठरल्यात.

KMC Election 2022: महापालिका निवडणूक, कोल्हापुरात कुणाचं पारडं जड ठरणार?, प्रभाग क्रमांक 11 चं गणित कसं राहणार?
कोल्हापुरात कुणाचं पारडं जड ठरणार?, प्रभाग क्रमांक 11 चं गणित कसं राहणार? Image Credit source: t v 9
| Updated on: Aug 12, 2022 | 1:44 PM
Share

कोल्हापूर : कोरोनामुळं लांबलेली कोल्हापूर मनपाची निवडणूक आता लवकरच होणार आहे. कोल्हापुरात साधी महापालिका निवडणूक असेल तरी राडा होतो. मग, मनपा निवडणूक ही भारीचं होणार. कोल्हापुरात ऋतुराज पाटील (Rituraj Patil) आणि बंटी पाटील (Bunty Patil) हे फिल्डिंग लावतात, तर दुसरीकंड, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि धनंजय महाडीक अशा मोठ्या भाजप नेत्यांचं तगड प्लानिंग असते. त्यामुळं ही निवडणूक रंगतदार होणार आहे. गेल्या काही दिवसांत कोल्हापुरात बऱ्यात घडामोडी घडल्या. काही काँग्रेसच्या तर काही भाजपच्या फायद्याच्या ठरल्यात.

कोल्हापूर मनपा प्रभाग 11 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

कोल्हापूर मनपा प्रभाग 11 ची लोकसंख्या

कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग 11 ची लोकसंख्या 18 हजार 614 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 430, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 51 आहे. कोल्हापूर महापालिकेत एकूण 92 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी 46 जागा या महिलांकरिता राखीव आहेत. प्रभाग क्रमांक 11 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 11 ब सर्वसाधारण महिला व 11 क सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे.

कोल्हापूर मनपा प्रभाग 11 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

कोल्हापूर मनपा प्रभाग 11 ची व्याप्ती

सीपीआर हॉस्पिटल परिसर, टाऊन हॉल, अकबर मोहल्ला, महाराणा प्रताप चौक, भवानी मंडप, गुजरी, महालक्ष्मी मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर, मिरडकर तिकटी, खासबाग मैदान, बिंदू चौक, शाहू क्लॉथ मार्केट, अयोध्या टॉकीज दसरा चौक मुस्लीम बोर्डिंग. उत्तरेकडं डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल पूर्व बाजू शिर्के उद्यान उत्तर बाजू रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान ते टाऊन हॉल चौक (चिमासाहेब चौक) ते दसरा चौक टायटन शोरूम सुभाष रोड. पूर्वेकडं – टायटन शो रूम सुभाष रोडने दक्षिणेस सूर्या हॉस्पिटलमधून तेथून पश्चिमेस पॅसेजने सीपीआर अग्नेय कोपरा रिक्षा स्टॉप ते दक्षिणेस स्वयंभू गणेश मंदिर ते शाहू टॉकीज ते पद्मा टॉकीजचे दक्षिण बाजू रस्त्याने पूर्वेस धान्य लाईन चौक दक्षिणेकडे पानलाईन पॅसेजने पुन्हा पश्चिमेकडे लक्ष्मीपुरी जैन श्वेतांबर मंदिराच्या दक्षिणेकडील गल्लीने सत्य नारायण तालीम.

कोल्हापूर मनपा प्रभाग 11 क

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.