AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KMC Election 2022, ward 31 : कोल्हापूर मनपा निवडणूक, प्रभाग क्रमांक 31 मध्ये कोण गुलाल उधळणार?

कोल्हापूर प्रभाग 31 मध्ये अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. ब मध्ये सर्वसाधारण म्हणून राखीव आहे. कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलवकडे आहेत.

KMC Election 2022, ward 31 : कोल्हापूर मनपा निवडणूक, प्रभाग क्रमांक 31 मध्ये कोण गुलाल उधळणार?
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 16, 2022 | 1:15 PM
Share

कोल्हापूर : राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीत कोल्हापूर मनपाच्या निवडणुका होत आहेत. कोल्हापुरात महाविकास आघाडीचं पारडं जड होतं. परंतु, आता शिंदे गट भाजपासोबत राहणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळं भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांचं पारडं कोल्हापुरात (Kolhapur) जड झाल्याचं दिसून येतं. भाजपने राज्यसभेसाठी (Rajya Sabha) कोल्हापुरातून उमेदवार निवडून आणला. त्यामुळं कोल्हापूर मनपाची निवडणूक रंगतदार होणार आहे. तिकिटीसाठी भाजपकडं ओढा असलेला दिसून येतो. बदलत्या समीकरणात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कशा पद्धतीनं निवडणूक (Election) लढत याकडं सर्वांच लक्ष लागलंय. कोल्हापूर मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 31 मध्ये कोण गुलाल उधळतो हे पाहावं लागेल.

कोल्हापूर प्रभाग 31 चे लोकसंख्या व आरक्षण

2022 च्या निवडणुकीत कोल्हापुरात 92 नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यापैकी 46 नगरसेविका या महिला राहणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 12 जागा आहेत. त्यापैकी 6 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 22 जागा राखीव आहे. त्यापैकी 11 जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण गटासाठी 56 जागा आहेत. त्यापैकी 29 जागा महिलांसाठी राखीव आहेत. कोल्हापूर प्रभाग 31 मध्ये अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. ब मध्ये सर्वसाधारण म्हणून राखीव आहे. कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलवकडे आहेत. प्रभाग 31 ची लोकसंख्या 12 हजार 775 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीचे 1 हजार 555, तर अनुसूचित जमातीचे 128 लोकं आहेत.

कोल्हापूर महापालिका प्रभाग 31 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

कोल्हापूर प्रभाग 31 ची व्याप्ती

पुईखडी, संकल्पसिद्धी, नवीन वाशी नाका, चिबा बाजार, आपटेनगर परिसर, सुर्वेनगर, बापूरामनगर, जिवबानाना जाधव पार्क, ज्ञानदीप कॉलनी, दत्तोबा शिंदे नगर, पोतदार इंटरनॅशनल स्कूल, प्रथमेशनगर, डी वाय पाटील इंजि. कॉलेज, ब्लॉझम स्कूल, सुर्वेनगर, दादू चौगले नगर, म्हाडा कॉलनी, राधाकृष्णनगर, बुद्धीहाळकरनगर, अयोध्या कॉलनी, हस्तीनापूरनगरी, अमर विकास कॉलनी. पूर्वेला साई मंदिर चौक ते कळंबा गारगोटी रोडने अशोक शिंदे हॉलच्या बाजूने पश्चिमेकडे जाऊन कळंबा ग्रामपंचायत पश्चिम बाजूने कोमनपा हद्द पाणंद रस्त्यापर्यंत. दक्षिणेकडे कळंबा तलाव गेटसमोरील पाणंद रस्त्याने मनपा हद्दीने जीवबा नाना पार्कचे दक्षिणकडील मनपा हद्दीने राधानगर रोड तेथून पश्चिमेकडे मनपा हद्दीपर्यंत. पश्चिमेकडं मनपा सहल केंद्राचे 213 जवळील मनपा हद्दीने उत्तरेकडे 210 जवळील मनपा हद्दीपर्यंत.

कोल्हापूर महापालिका प्रभाग 31 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष

Follow Us
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती