Kolhapur Election 2021, Ward 52 Balram Colony : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 52 बलराम कॉलनी

Kolhapur Election 2021, Balram Colony Ward 52 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक बावन्न अर्थात बलराम कॉलनी.

Kolhapur Election 2021, Ward 52 Balram Colony : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 52 बलराम कॉलनी
Kolhapur Municipal Corporation Ward 52 Election
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 12:02 AM

Kolhapur Election 2021, Balram Colony Ward 52 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक बावन्न अर्थात बलराम कॉलनी. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत अपक्ष राहुल माने यांनी बाजी मारली होती. राहुल माने यांनी भाजप-ताराराणीच्या गणेश खाडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. बलराम कॉलनी मतदारसंघावर अपक्षाचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी बलराम कॉलनी या मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Balram Colony)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 52 Balram Colony)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.