LIVE: विधीमंडळाचं 20 मिनिटांचं विशेष अधिवेशन

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE:  विधीमंडळाचं 20 मिनिटांचं विशेष अधिवेशन

[svt-event title=”औरंगाबाद येथे देशव्यापी संपाला जोरदार पाठिंबा, हजारो कामगारांचा विशाल मोर्चा” date=”08/01/2020,12:41PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद येथे देशव्यापी संपाला जोरदार पाठिंबा, औद्योगिक परिसरातील छोटे, मध्यम, मोठे 2200 कारखाने बंद, 5 लाखाहून अधिक सरकारी कर्मचारी, कायम कंत्राटी कामगार, शेतकरी संपात सहभागी [/svt-event]

[svt-event title=”बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन” date=”08/01/2020,11:22AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे – राज्यपालांचं अभिभाषण ” date=”08/01/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

राज्याच्या विधीमंडळाचं केवळ 20 मिनिटांचं विशेष अधिवेशन आज बोलावण्यात आलं आहे. विधीमंडळात एससी एसटी आरक्षणाला मुदतवाढ देण्याबाबतचं विधेयक मंजूर करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. संसदेत हे विधेयक आधीच संमत झालं आहे. या अधिवेशनात संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019 च्या अनुसमर्थनाबाबतच्या ठरावास संमती देण्यात येणार आहे.

[svt-event title=” विधीमंडळाचं 20 मिनिटांचं विशेष अधिवेशन” date=”08/01/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘पुणे पॅन कार्ड क्लब इमारतीला ठरवून आग लावली'” date=”08/01/2020,8:55AM” class=”svt-cd-green” ] पुणे पॅन कार्ड क्लब इमारतीला ठरवून आग लावली, गुंतवणूकदारांचा आरोप, अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याने पॅनकार्ड क्लबला आग लावल्याचा आरोप, सीबीकडून याची चौकशी सुरु असल्याचीही माहिती, आगीमागचे सूत्रधार शोधण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्येही रिमझिम पावसाला सुरुवात” date=”08/01/2020,8:54AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्येही रिमझिम पावसाला सुरुवात, सकाळपासून ढगाळ वातावरण, गारवा निर्माण झाल्याने थंडीतही वाढ [/svt-event]

[svt-event title=”शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली” date=”08/01/2020,8:53AM” class=”svt-cd-green” ] शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली, सायंकाळी 5 वाजता बैठक होणार, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच बैठक [/svt-event]

[svt-event title=”जळगावमध्ये मुक्ताईनगर येथे अवकाळी पाऊस” date=”08/01/2020,7:34AM” class=”svt-cd-green” ] जळगावमध्ये मुक्ताईनगर येथे अवकाळी पाऊस, तालुक्यात कुऱ्हा काकोडा परिसरात जोरदार पाऊस, रब्बी पिकांना मोठा फटका, आधीच अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात असताना रब्बीच्या पिकांनाही फटका, शेतकरी हवालदिल [/svt-event]

[svt-event title=”पालघरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलेवर जीवघेणा हल्ला” date=”08/01/2020,7:44AM” class=”svt-cd-green” ] पालघरमधील केळवे येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानादरम्यान शिवीगाळ, आरोपी उमेश भोईर याला रोखल्याचा राग, तक्रारदार महिलेवर कोयत्याने वार, महिला गंभीर जखमी, आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल [/svt-event]

Published On - 11:00 am, Wed, 8 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI