LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

शिक्षिकेची वर्गातच आत्महत्या

विद्यार्थी मधल्या सुट्टीत डब्बा खायला गेले, शिक्षिकेची वर्गातच आत्महत्या

29/03/2019,5:11PM
Picture

हार्दिक पटेल निवडणुकीतून आऊट

गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला झटका, लोकसभा निवडणूक लढता येणार नाही, तोडफोड प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याने हायकोर्टाकडून निवडणूक लढवण्यास परवानगी नाही

29/03/2019,4:03PM
Picture

उर्मिला मातोंडकर गुरुद्वारात

29/03/2019,12:36PM
Picture

सुजय विखेही दिलीप गांधींच्या भेटीला

डॉ सुजय विखेही खासदर दिलीप गांधींच्या भेटीला, दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर सुजय विखेही गांधींच्या भेटीला, गांधींची नाराजी दूर करण्यात विखेंना यश

29/03/2019,11:26AM
Picture

सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसची विचारणा

काँग्रेसकडून पुण्यातून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना उमेदवारीसाठी विचारणा, सूत्रांची माहिती, काँग्रेस उमेदवार अद्याप निश्चित नाही

29/03/2019,11:11AM
Picture

उर्मिलाला उत्तर मुंबईचं तिकीट

उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उत्तर मुंबईची उमेदवारी जाहीर, भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिलाला काँग्रेसचं तिकी

29/03/2019,11:04AM
Picture

पार्थ पवारांची घोडेस्वारी

29/03/2019,11:02AM
Picture

राधाकृष्ण विखे पाटील प्रचारात

मुलाचा प्रचार करणार नाही म्हणणाऱ्या राधाकृष्ण विखेंच्या पायाला भिंगरी, वैयक्तिक भेटीगाठींवर भर, नगर दक्षिण पिंजून काढणार

29/03/2019,11:02AM
Picture

नाना पटोलेंची तक्रार

काँग्रेस उमेदवार नाना पटोलेंची नागपुरातील ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगात तक्रार, स्ट्राँगरुममध्ये मशिन्स ठेवताना सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप

29/03/2019,11:02AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *