Nashik district Assembly results | नाशिक जिल्हा विधानसभा निकाल

| Updated on: Oct 24, 2019 | 4:44 PM

नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत.  2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 4, काँग्रेसने 2, शिवसेना 4, माकप 1 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या.

Nashik district Assembly results | नाशिक जिल्हा विधानसभा निकाल
Follow us on

Nashik Assembly result नाशिक :  नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत.  2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 4, काँग्रेसने 2, शिवसेना 4, माकप 1 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. यंदा निवडणुकीत कोण किती जागांवर बाजी मारणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं होतं.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
नांदगावसुहास कांदे (शिवसेना) पंकज भुजबळ (राष्ट्रवादी)
सुहास कांदे (शिवसेना)
मालेगाव मध्यदीपाली वारुळे (भाजप) आसिफ शेख रशीद (काँग्रेस)
मुफ्ती ईस्माईल (MIM)
मालेगाव बाह्यदादा भुसे (शिवसेना) डॉ. तुषार शेवाळे (काँग्रेस)
दादा भुसे (शिवसेना)
बागलानदिलीप बोरसे (भाजप) दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी)
दिलीप बोरसे (भाजप)
कळवणमोहन गांगुर्डे (शिवसेना)नितीन पवार (राष्ट्रवादी)
नितीन पवार (राष्ट्रवादी)
चांदवडराहुल आहेर (भाजप) शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)
राहुल आहेर (भाजप)
येवलासंभाजी पवार (शिवसेना) छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
सिन्नर राजाभाऊ वाझे (शिवसेना) माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी)
माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी)
निफाडअनिल कदम (शिवसेना) दिलीप बनकर (राष्ट्रवादी)
दिलीप बनकर (राष्ट्रवादी)
दिंडोरीभास्कर गावित (शिवसेना)नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी)
नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी)
नाशिक पूर्वराहुल ढिकळे (भाजप) बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) मनसेचा पाठिंबा
राहुल ढिकळे (भाजप)
नाशिक मध्यदेवयानी फरांदे (भाजप) हेमलता पाटील (काँग्रेस) मनसेला पाठिंबा?
देवयानी फरांदे (भाजप)
नाशिक पश्चिमसीमा हिरे (भाजप) अपूर्व हिरे (राष्ट्रवादी)
सीमा हिरे (भाजप)
देवळालीयोगेश घोलप (शिवसेना) सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
इगतपुरीनिर्मला गावित (शिवसेना) हिरामन खोसकर(काँग्रेस)
हिरामन खोसकर(काँग्रेस)

 

2014 निकाल – नाशिक  जिल्हा – 15 ( Nashik MLA list)

113 – नांदगाव – पंकज भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस

114 – मालेगाव मध्य – आसिफ शेख – काँग्रेस

115 – मालेगाव बाह्य – दादा भुसे – शिवसेना

116 – बागलान – दीपिका चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस

117 – कळवण – जीवा पांडू गावित -माकप

118 – चांदवड – राहुल आहेर – भाजप

119 – येवला – छगन भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस

120 – सिन्नर – राजाभाऊ वाझे (शिवसेना)

121 – निफाड – अनिल कदम – शिवसेना

122 – दिंडोरी – नरहरी झिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस

123 – नाशिक पूर्व – बाळासाहेब सानम – भाजप

124 – नाशिक मध्य – देवयानी फरांदे -भाजप

125 – नाशिक पश्चिम – सीमा हिरे – भाजप

126 – देवळाली – योगेश घोलप – शिवसेना

127 – इगतपुरी – निर्मला गावित – काँग्रेस – सध्या शिवसेना