Congress MLA List 2014 | महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी

विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly election 2019) ची धामधूम सुरु आहे. तिकीट आणि जागा-वाटपांच्या वाटाघाटी सुरु आहेत

Congress MLA List 2014 | महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Sep 10, 2019 | 2:01 PM

मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly election 2019) ची धामधूम सुरु आहे. तिकीट आणि जागा-वाटपांच्या वाटाघाटी सुरु आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर 42 आमदार निवडून आले होते. सध्या अनेकांनी पक्षांतर केलं आहे.  2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांची संपूर्ण यादी येथे देत आहोत. महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार यादी, काँग्रेस आमदारांची नावे – Maharashtra Congress MLA List 2014

नावमतदारसंघ
वसंतराव चव्हाण नायगाव (नांदेड)
प्रा. वीरेंद्र जगताप धामणगाव रेल्वे (अमरावती)
अमित झनकरिसोड (वाशिम)
अॅड. यशोमती ठाकूर - तिवसा (अमरावती)
संतोष टारफे कळमनुरी (हिंगोली)
संग्राम थोपटे भोर (पुणे)
बाळासाहेब थोरात संगमनेर (अहमदनगर)
अमित विलासराव देशमुख लातूर शहर (लातूर)
सुरुपसिंह नाईक नवापूर (अ.ज) (नंदुरबार)
अब्दुल सत्तार सिल्लोड (औरंगाबाद)
अमिन पटेल मुंबादेवी (मुंबई)
काशिराम पावरा शिरपूर (अ.ज) (धुळे)
कुणाल पाटील धुळे ग्रामीण (धुळे)
बसवराज पाटील औसा (लातूर)
अॅड. के. सी. पाडवी अक्कलकुवा (अ.ज) (नंदुरबार)
गोपालदास अग्रवालगोंदिया
धनाजी अहिरेसाक्री (अनुसूचित जमाती) - धुळे
डॉ. विश्वजीत पतंगराव कदम पलूस-कडेगाव - सांगली
भाऊसाहेब कांबळे श्रीरामपूर (अ.जा) – अहमदनगर : (सध्या शिवसेना)
रणजीत कांबळेदेवळी - वर्धा
अमर शरदराव काळे आर्वी - वर्धा
सुनिल छत्रपाल केदारसावनेर - नागपूर
कालिदास कोळंबकर वडाळा – मुंबई (सध्या भाजप)
नसीम मोहम्मद आरीफ खान चांदीवली - मुंबई
वर्षा एकनाथ गायकवाड धारावी, मुंबई (अ जा)
निर्मला रमेश गावितइगतपुरी (अ. ज) – नाशिक (सध्या शिवसेना)
जयकुमार गोरे माण, सातारा (सध्या भाजप)
अमिता अशोकराव चव्हाण भोकर - नांदेड
पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण, सातारा
मधुकरराव चव्हाण तुळजापूर, उस्मानाबाद
राहुल बोंद्रे चिखली (बुलडाणा)
भारत भालकेपंढरपूर (सोलापूर)
त्र्यंबकराव भिसेलातूर ग्रामीण (लातूर)
सिद्धराम म्हेत्रे अक्कलकोट (सोलापूर)
नितेश राणेकणकवली (सिंधुदुर्ग)
आसीफ शेखमालेगाव मध्यम (नाशिक)
विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
राधाकृष्ण विखे पाटीलराहता (अहमदनगर) (सध्या भाजप)
प्रणिती शिंदेसोलापूर शहर (सोलापूर)
अस्लम शेख मालाड पश्चिम (मुंबई)
हर्षवर्धन सपकाळ बुलडाणा (बुलडाणा)
दत्तात्रय सावंतनांदेड उत्तर (नांदेड)

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ 

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.