AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UMC Election 2022: उल्हासनगर महापालिकेत मविआची सत्ता, यंदा काय होणार?, प्रभाग क्र. 7 ची स्थिती काय वाचा…

उल्हासनगर महापालिकेत मविआची सत्ता आहे. यंदा काय होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे.

UMC Election 2022: उल्हासनगर महापालिकेत मविआची सत्ता, यंदा काय होणार?, प्रभाग क्र. 7 ची स्थिती काय वाचा...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 14, 2022 | 7:10 AM
Share

उल्हासनगर : सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकीचा माहोल आहे. अश्यात आता उल्हासनगर महापालिकेचीही (UMC Election 2022) निवडणूक होतेय. इथे सध्या महाविकास आघाडी सत्तेत आहे. उल्हासनगर महापालिकेत (Municipal Election 2022) एकूण 89 नगरसेवक आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी एक आणि महिलांसाठी 36 जागा राखीव आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 30 प्रभाग आहेत. उल्हासनगरची लोकसंख्या 5,06,098 एवढी आहेत. त्यात महिलांची संख्या 2,69,048 एवढी असून पुरुषांची संख्या 2,37,050 एवढी आहे. डॉ. राजा दयानिधी हे उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त आहेत. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये काय स्थिती आहे, पाहूयात…

प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपच्या पंचम कलानी या सध्या नगरसेविका आहेत.

व्याप्ती

बँक ऑफ बडोदा परिसर , नेहरू चौक परिसर, नाना-नानी पार्क गार्डन परिसर, गजानन मार्केट, चेलाराम मार्केट, बॅरेक सेवादास दरबार, चाळीस कोटो परिसर, सतनाम कॉलनी या भागात या प्रभागाची व्याप्ती आहे.

आरक्षण

प्रभाग क्रमांक 7 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

प्रभाग क्रमांक 7 ब साधारण महिला

प्रभाग क्रमांक 7 क सर्वसाधारण

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल