LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

[svt-event title=”मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंसोबत महत्त्वाची बैठक” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. युतीच्या घोषणेनंतर मातोश्रीवर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. उद्धव ठाकरेंसोबत सर्व मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. [/svt-event] [svt-event title=”नागपुरात नाना पटोलेंना प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा नाही” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] ‘टीव्ही 9 […]

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

[svt-event title=”मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंसोबत महत्त्वाची बैठक” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. युतीच्या घोषणेनंतर मातोश्रीवर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. उद्धव ठाकरेंसोबत सर्व मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात नाना पटोलेंना प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा नाही” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना काल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नागपूर लोकसभेत भारिपचे प्रकाश आंबेडकर यांचा आपल्याला पाठिंबा असेल, असं म्हटलं होतं, पण काँग्रेससोबत आघाडीची चर्चा पुढे गेली नाही, आता वंचित बहुजन आघाडीने नागपूर आणि रामटेकमध्ये उमेदवार देणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे आता नागपूर लोकसभेत कुणालाही वंचित आघाडीचा पाठिंबा नाही, असं भारीप बहुजन महासंघाचे महासचिव सागर डबरासे यांनी सांगितलं. वंचित आघाडी लवकरच नागपूर आणि रामटेकचे उमेदवार जाहिर करणार असल्याचंही त्यांना सांगितलं. [/svt-event]

[svt-event title=”अशोक चव्हाणांची विनंती” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] नांदेड : प्रकाश आंबेडकरांनी आघाडीसोबत यावे, अशोक चव्हाणांची विनंती, आंबेडकर यांनी आघाडीची शक्यता संपली असं जाहीर केल्यानंतर, चव्हाण यांची विनंती [/svt-event]

[svt-event title=”मी पक्षासोबतच – राधाकृष्ण विखे पाटील” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] मी पक्षासोबत, पक्ष सांगेल ती कामगिरी करेन [/svt-event][svt-event title=”वॉचमन नाराज, राहुल गांधींविरोधात तक्रार ” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार. काँग्रेसच्या रॅलीत चौकीदार चोर है अशी घोषणा दिल्याने वॉचमन नाराज. चौकीदार म्हणजे वाचमन आणि वॉचमन हे चोर नाही, या नाऱ्यामुळे त्यांची भावना दुखावली आहे, म्हणून पोलिसांमध्ये लेखी तक्रार करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियन तर्फे ही तक्रार केली गेली आहे. [/svt-event]

[svt-event title=”संभाजी ब्रिगेडची दानवे-खोतकरांविरोधात तक्रार” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] जालना – शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या दोघांनीही एकमेकांवर जाहीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पण कुठेही एकमेकांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराच्या तक्रारी केल्याचं निदर्शनास आलेलं नाही. या दोघांना आणखी निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास दोघंही भामटेपणा करून आणखी भ्रष्टाचार करतील. त्यामुळे हे नेते एकमेकांचा भ्रष्टाचार सिद्ध करत नाहीत, तोपर्यंत दोघांवरही निवडणूक लढवायला बंदी घाला, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारीद्वारे केली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख तुळशीराम चंद यांनी ही तक्रार केली. [/svt-event]

[svt-event date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”यवतमाळमध्ये राठोड तयार” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] यवतमाळ- शिवसेना पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास यवतमाळ वाशीम लोकसभा लढविणार ,महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची घोषणा, यवतमाळ वाशीम मतदारसंघात मला तयारी करण्याची आवश्यकता नाही, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत, राठोड यांची प्रतिक्रिया [/svt-event]

[svt-event title=”राणे महाआघाडीसोबत?” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीत नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष येण्याची शक्यता, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा काँग्रेस राणेंच्या स्वाभिमानी पक्षाला सोडण्याची शक्यता, राहुल गांधींबरोबर राज्यातील नेत्यांची चर्चा, सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीतही शिवसेनेविरोधात भाजपमध्ये खदखद” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : शिवसेनेविरोधात रत्नागिरी भाजपमध्ये खदखद असल्याचे समोर आले असून, सिंधुदुर्ग पाठोपाठ रत्नागिरीतही भाजपही आक्रमक झाली आहे. विनायक राऊत यांना सहकार्य न करण्याची भाजप पदाधिकाऱ्यांनी भूमिका आहे. तोडगा काढण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड रत्नागिरीत दाखल झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस कार्यकर्त्यांचा धानोरकरांना विरोध” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर, बाळू धानोरकर यांच्या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे 40 ते 50 पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आज विमानाने दिल्लीला जाणार, बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीत भाजपची बैठक” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] दिल्लीत भाजपच्या संकल्प पत्र समितीची बैठक सुरु, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत बैठक [/svt-event]

[svt-event title=”धानोरकरांचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] चंद्रपूरचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर. धानोरकरांविरोधात चंद्रपुरातील काँग्रेसच्या 40 ते 50 जणांचं शिष्टमंडळ आज विमानाने दिल्लीला जाणार, बाळू धानोरकर यांची काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभा लढवण्याची इच्छा [/svt-event]

[svt-event title=”सुजय विखेंच आज भाजपमध्ये” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] मुंबई – गरवारे क्लब हाऊस इथे आज सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार, दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, सुजय विखे थोड्याच वेळात गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी दाखल होणार [/svt-event]

[svt-event title=”संजय काकडेंना ऑफर” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] पुणे – खासदार संजय काकडे यांनी संभाजी ब्रिगेडमधून लोकसभा लढवावी, संभाजी ब्रिगेडची ऑफर, काकडे यांना कोणी तिकीट न दिल्यास संभाजी ब्रिगेड तिकीट देणार, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”छोट्या पक्षांचा स्वबळाचा नारा?” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] पुण्यात छोट्या पक्षांची बैठक, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी घेणार आघाडी किंवा स्वबळाचा निर्णय, आघाडीत जागा मिळाल्या नाही तर वेगळा पर्यायावर चर्चा होणार [/svt-event]

[svt-event title=”दिंडोरीतून माकप लढणार” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपकडून जे. पी. गावित यांच्या उमेदवारीची घोषणा, आघाडीकडून प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय [/svt-event]

[svt-event title=”रामटेकमधून काँग्रेसचा उमेदवार ठरला” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] नागपुरातील रामटेक लोकसभा मतदार संघातून मुकुल वासनिक यांना काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत मुकुल वासनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. [/svt-event]

[svt-event title=”हार्दिक पटेलचा आज काँग्रेस प्रवेश” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] गुजरात : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणारआहे, गुजारतमध्ये आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक असून, राहुल गांधीही गुजरातमध्ये असतील [/svt-event]

[svt-event title=”सीएची परीक्षा पुढे ढकलली” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] लोकसभा निवडणुकीमुळे सीएची परीक्षा पुढे ढकलली, सीएची परीक्षा आता 27 मे ते 12 जून दरम्यान होणार [/svt-event]

[svt-event title=”काटोल पोटनिवडणूक” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] येत्या 11 एप्रिलला नागपुरातील काटोल विधानसभा पोटनिवडणूक, तीन महिन्याच्या आमदारकीसाठी नेते उत्सुक नाहीत, नवीन आमदाराचा कार्यकाळ फक्त तीन महिन्यांचा असेल [/svt-event]

[svt-event title=”विखे पाटील राजीनामा देणार?” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, नैतिकतेचा प्रश्न म्हणूण राजीनामा देण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”विखे पाटलांची खंत” date=”12/03/2019″ class=”svt-cd-green” ] मुलाच्या जागेसाठी एवढा संघर्ष करावा लागतोय, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची खंत, पक्षातील विरोधकांचा दिल्लीत हायकमांडसमोर विखेंनी पाढा वाचला [/svt-event]

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.