Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी पुन्हा उपसले उपोषणाचे शस्त्र, अंतरवाली सराटीत हायहोल्टेज ड्रामा

अंतरवाली सराटीत मोठा हायहोल्टेज ड्रामा सुरु आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्याविषयीची बैठक घेण्यात आली. पण ही बैठक संपतानाच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केल्याने एकच हल्लकोळ उठला.

Breaking News
| Updated on: Aug 29, 2024 | 3:23 PM

अंतरवाली सराटीत मोठा हायहोल्टेज ड्रामा सुरु आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्याविषयीची बैठक घेण्यात आली. पण ही बैठक संपतानाच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केल्याने एकच हल्लकोळ उठला.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.