AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : ‘ऑपरेशन सक्सेसफुल’ राजकीय भूकंपात राज ठाकरेंचं ट्वीट! म्हणाले, ‘मी घरी पोहोचलो’

Raj Thackeray Tweet : राज ठाकरेंवर जून महिन्याच्या सुरुवातीलाच खरंतर शस्त्रक्रिया केली जाणार होती.

Raj Thackeray : 'ऑपरेशन सक्सेसफुल' राजकीय भूकंपात राज ठाकरेंचं ट्वीट! म्हणाले, 'मी घरी पोहोचलो'
मनसे प्रमुख राज ठाकरेImage Credit source: TV9 Marathi
महेश घोलप
महेश घोलप | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 25, 2022 | 11:25 AM
Share

मुंबई : राजकीय भूकंपात महत्त्वाची आणखी एक घडामोड समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Tweet) यांनी ट्वीट केलं. ट्वीट द्वारे त्यांनी आपल्या ऑपरेशनबाबत (Raj Thackeray Operation) माहिती दिली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना आपण आता घरी परतलो आहोत, असंही राज ठाकरेंनी (Raj Thackeray News) म्हटलंय. शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे लिलावती रुग्णालयात दाखल होते. शस्त्रक्रियासाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या हिप बोनचं ऑपरेशन लिलावती रुग्णालयात करण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी देवाकडेही साकडं घातलं होतं. अखेर राज ठाकरे ही ठणठणीत बरे होऊन आता घरी परतले आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत याची माहिती दिलीय.

पाहा राज ठाकरेंचं ट्वीट :

घरी परतलेल्या राज ठाकरेंनी अजूनही सध्याच्या राजकीय भूकंपावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मनसे नेत्यांकडून मात्र शिवसेनेवर निशाणा साधण्यात आलाय. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीये. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेचं पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. आता राज ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडींवर काय भाष्य करतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

राज ठाकरेंवर जून महिन्याच्या सुरुवातीलाच खरंतर शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. अखेर आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते पुन्हा बरे होऊन घरी परतले आहेत. डॉक्टरांना त्यांना सध्या आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

वाचा एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे झालेल्या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde News, Cm Uddhav Thackeray Live

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान