शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये राडा प्रकरणी पोलीस आयुक्तांना निवेदन देणार- किशोरी पेडणेकर
काही दिवसांआधी मुंबईतील प्रभादेवीमध्ये शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला. या प्रकरणी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर पोलीस आयुक्तांकडे जाणार आहेत.

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरImage Credit source: tv9
Share
मुंबई : काही दिवसांआधी मुंबईतील प्रभादेवीमध्ये शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला. यात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर पोलीस आयुक्तांकडे जाणार आहेत. न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जाणार, त्यांना निवेदन देणार असल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली आहे. यासह अन्य मुद्द्यांवर पेडणेकर यांनी आपली भूमिका मांडली. पाहा…
WPL 2026 : 3 संघाचं भवितव्य DCW विरूद्ध UPW सामना ठरवणार
मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना या महत्त्वाच्या खात्यापासून डावललं...
कार्यक्रम अचानक रद्द! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान खेळणार की नाही?
सुनेत्रा पवार यांचा अखेर शपथविधी, राज ठाकरे यांची मार्मिक पोस्ट चर्चेत
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया काय?
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवार यांचं अजित पवार यांंना अभिवादन
सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होताच, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
ग्रामपंचायत सिरसाळ्यात स्वर्गीय अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण
गिरीश महाजनांकडून नाशिकच्या रामकुंड गोदा घाट परिसरात पाहणी
अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान... गुलाबराव पाटील यांच्याकडून पाहणी
अहिल्यानगर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत रब्बी पेरणीत घट
