AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप, मार्ड संघटनेचं काम बंद, जे जे रुग्णालय परिसरात डॉक्टरांचा जमाव

जेजे रुग्णालय परिसरात मार्ड संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश दहीपळे उपस्थित आहेत. तसेच संघटनेचे अनेक  सदस्य जमण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप, मार्ड संघटनेचं काम बंद, जे जे रुग्णालय परिसरात डॉक्टरांचा जमाव
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 02, 2023 | 12:59 PM
Share

अविनाश माने,  मुंबईः कोरोना (Corona) संकट पुन्हा एकदा राज्यावर घोंगावत असतानाच निवासी डॉक्टरांनी (Doctor) संप पुकारला आहे. महानगरपालिका (Municipal Corporation) आणि राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांच्या विविध मागण्या या वैद्यकीय शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेकडे ‘मार्ड’ संघटनेने वारंवार मांडल्या आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप संघटनेने केला आहे.  याविरोधात आज मार्ड संघटनेने संपाचा इशारा दिला होता. आता जेजे रुग्णालय परिसरात मार्ड संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश दहीपळे उपस्थित आहेत. तसेच संघटनेचे अनेक  सदस्य जमण्यास सुरुवात झाली आहे.

सोलापुरातही आंदोलन

निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी सोलापुरातही आंदोलनाला सुरुवात झाली आहे.   राज्यभरातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत.  अतिदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.  शासकीय आणि महाविद्यालय निवासी डॉक्टरांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.

सोलापुरातील मार्डच्या आंदोलनात 100 निवासी डॉक्टर सहभागी आहेत.  महाराष्ट्रातील सर्व शासकीय, पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वस्तीगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच  सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरावे, अशीदेखील त्यांची मागणी आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान