AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील 4 महिने शनी राहणार प्रभावी! 6 राशींना होणार मोठा फायदा, आयुष्यात येणार सुखाचे दिवस

Saturn Transit: शनी सध्या मीन राशीत उदित अवस्थेत असून पुढील चार महिने त्याचा प्रभाव कायम राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात ६ राशींना आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी.

पुढील 4 महिने शनी राहणार प्रभावी! 6 राशींना होणार मोठा फायदा, आयुष्यात येणार सुखाचे दिवस
| Edited By: | Updated on: Nov 12, 2026 | 4:16 PM
Share

ज्योतिषशास्त्रात शनीला न्याय आणि कर्मफळ देणारा ग्रह मानले जाते. सध्या शनी मीन राशीत उदित अवस्थेत असून पुढील चार महिने त्याचा प्रभाव कायम राहणार आहे. हिंदू पंचांगानुसार, मार्च २०२७ पर्यंत शनी उदित अवस्थेत राहणार आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार, शनीच्या या स्थितीचा सर्व राशींवर परिणाम होणार असला, तरी ६ राशींसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरू शकतो. या राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभासह नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. जाणून घेऊया कोणत्या आहेत या सहा भाग्यशाली राशी.

वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची उदित अवस्था सकारात्मक ठरू शकते. या काळात व्यवसायात एखादी चांगली डील मिळण्याची शक्यता असून, हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळू शकते.

मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी पुढील चार महिने फायदेशीर ठरू शकतात. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत दिलासा मिळू शकतो.

कन्या राशी कन्या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. पैशांशी संबंधित अडचणी कमी होऊ शकतात. या काळात आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे.

तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शनीची ही स्थिती शुभ ठरू शकते. विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर करार किंवा चांगली व्यावसायिक संधी मिळू शकते. एखादी आनंदाची बातमीही मिळण्याची शक्यता आहे.

मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी पुढील चार महिने अनुकूल ठरू शकतात. व्यवसायातील कामकाज चांगले राहण्याची शक्यता आहे. याशिवाय एखादी आकर्षक ऑफर मिळू शकते.

कुंभ राशी कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीची उदित अवस्था लाभदायी ठरू शकते. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक