AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election2022 Ward 3 : पाच वर्षांपासून शिवसेनेचा नगरसेवक, काम न केल्याची इतर पक्षाची तक्रार

2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे बाळकृष्ण बिद्र यांनी इतर उमेदवारांचा पराभव केला होता. भाजपचे सागर बलिघरे आणि काँग्रेसच्या अभयकुमार चौबे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.

BMC Election2022 Ward 3 : पाच वर्षांपासून शिवसेनेचा नगरसेवक, काम न केल्याची इतर पक्षाची तक्रार
BMC Election2022 Ward 3 Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 17, 2022 | 2:59 PM
Share

मुंबई – मुंबई महापालिकेचा वॅार्ड क्रमांक 3, नव्या प्रभाग रचनेनुसार दहिसर चेक नाका (Dahisar checknaka) परिसर, वैशाली नगर, केतकीपाडा, अलीयावर जंग मार्ग या मोठ्या परिसराचा त्यामध्ये समावेश होतो मागच्या पाचवर्षात तिथं शिवसेनेचा नगरसेवर राहिला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकाने तिथं योग्य कामे केली नसल्याची विरोधकांची ओरड आहे. त्यामुळे तिथं यंदाच्या निवडणुकीत (Election) काय होणार हे कोणीही सांगू शकत नाही. पालिकेची निवडणुक यावर्षी सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्या तिथल्या उमेदवारांनी आत्तापासून पक्षाच्या मागे लागून तिकीट फायनल करण्याचं काम चालू आहे.

शिवसेनेच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने इतरांचा पराभव केला

2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे बाळकृष्ण बिद्र यांनी इतर उमेदवारांचा पराभव केला होता. भाजपचे सागर बलिघरे आणि काँग्रेसच्या अभयकुमार चौबे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. भाजप आणि शिवसेना त्यावेळी वेगळी लढली होती. त्यामुळे नेमकं कोण विजयी होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. पण शिवसेनेच्या उमेदवाराने त्यावेळी सगळ्यांना चकीत करून बाजी मारली होती. सध्या तिथं अलबेल चित्र आहे. नेमकं कोण विजयी होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. तसेच मी काय करू शकतो हे सांगण्यात इच्छूक उमेदवारांची स्पर्धा लागली आहे.

प्रभाग क्रमांक 3 मध्ये 39083 मागच्या निवडणुकीच्यावेळी मतदान होतं. त्यापैकी 23656 मतदारांनी मतदान केलं.

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वार्ड कुठून कुठपर्यंत

नव्या प्रभाग रचनेनुसार दहिसर, चेक नाका परिसर, वैशाली नगर, केतकीपाडा, अलीयावर जंग मार्ग या मोठ्या परिसराचा त्यामध्ये समावेश होतो

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच