AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Sidharth Nagar (Ward 55): 10 हजार मतांचा देखील आकडा गाठता न आलेल्या शिवसेनेचा कस लागणार! यंदाही भाजप बाजी मारणार?

2017 च्या निवडणुकीत या प्रभागात एकूण 52,592 एकूण मतदार होते. या एकूण मतदारांपैकी वैध मते 27,379 होती. शिवसेनेचे उमेदवार बिरेन डायाभाई लिंबाचिया यांचा बऱ्याच मोठ्या फरकाने पराभव झाला होता.

BMC Election 2022 Sidharth Nagar (Ward 55): 10 हजार मतांचा देखील आकडा गाठता न आलेल्या शिवसेनेचा कस लागणार! यंदाही भाजप बाजी मारणार?
BMC Ward 55Image Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 13, 2022 | 6:17 PM
Share

बृहन्मुंबई महापालिकेच्या (BMC) यंदा होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकडे सगळ्याच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. बृहन्मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 55 मध्ये गेल्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. भाजपचा (BJP) भरघोस मतांनी हा विजय मिळाला होता त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा चांगलाच कस लागणार आहे.वॉर्ड क्रमांक 55 सिद्धार्थ नगर मध्ये जवाहर नगर, मिठा नगर, उन्नत नगर, पिरामल नगर, श्री नगर, टिळक नगर, सिद्धार्थ नगर या ठिकाणांचा समावेश होतो. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागात एकूण 52,592 एकूण मतदार होते. या एकूण मतदारांपैकी वैध मते 27,379 होती. शिवसेनेचे (Shivsena)उमेदवार बिरेन डायाभाई लिंबाचिया यांचा बऱ्याच मोठ्या फरकाने पराभव झाला होता.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

वॉर्ड क्रमांक 55 सिद्धार्थ नगर मध्ये जवाहर नगर, मिठा नगर, उन्नत नगर, पिरामल नगर, श्री नगर, टिळक नगर, सिद्धार्थ नगर या ठिकाणांचा समावेश होतो.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
भाजपहर्ष भार्गव पटेल हर्ष भार्गव पटेल
शिवसेना बिरेन डायाभाई लिंबायचीया-
राष्ट्रवादी काँग्रेस--
काँग्रेसकिरण विनय (बंटू) पटेल -
मनसेमकरंद खंडेराव म्हात्रे-
अपक्ष / इतरॲड.राजेंद्र कृष्णा वायंगणकर -

2017 च्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना मिळालेली वैध मते

एकूण वैध मते – 27,379

शिवसेना- 6,242

मनसे- 2244

भाजप- 14,256

काँग्रेस- 4460

बहुजन समाज पार्टी- 177

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेमके काय चित्र होते?

शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी,काँग्रेस, बहुजन समाज पार्टी या पक्षांकडून अनुक्रमे बिरेन डायाभाई लिंबायचीया, मकरंद खंडेराव म्हात्रे, हर्ष भार्गव पटेल, किरण विनय (बंटू) पटेल आणि ऍड.राजेंद्र कृष्णा वायंगणकर हे उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. 2017 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या हर्ष भार्गव पटेल यांचा विजय झाला होता. हर्ष पटेल यांना सर्वात जास्त 14,256 मतं पडली होती. सगळ्यात कमी मतं बहुजन समाज पार्टीच्या ऍड.राजेंद्र वायंगणकर यांना मिळाली, 177 मते 2017 च्या निवडणुकीत त्यांना होती.

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ