सुप्रिया सुळेंनी प्रबोधनकार ठाकरेंबद्दल ट्विट केलं अन् लगोलग डिलीट केलं…

सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं होतं. ते ट्विट त्यांनी आता डिलीट केलं आहे.

सुप्रिया सुळेंनी प्रबोधनकार ठाकरेंबद्दल ट्विट केलं अन् लगोलग डिलीट केलं...
| Edited By: | Updated on: Sep 17, 2022 | 12:25 PM

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं होतं. ते ट्विट त्यांनी आता डिलीट केलं आहे.  प्रबोधनकार के. सी. ठाकरे असा या ट्विटमध्ये उल्लेख होता. प्रबोधनकार ठाकरे यांची आज 137 वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांनी हे ट्विट केलं होतं. ते ट्विट त्यांनी डिलीट केलं आहे. पाहा नेमकं काय झालं…