NMMC Election 2022, Ward (33) : प्रभाग क्रमांक 33, भाजपा बाजी मारणार?

NMMC election 2022 : नवी मुंबईच्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये नेरूळ सेक्टर 3, सेक्टर 5, सेक्टर 9, 11, 13 आणि 15 चा समावेश होतो. यासोबतच डी. वाय पाटील विद्यापीठ, उरण फाटा या प्रमुख भागांचा समावेश हा प्रभाग क्रमांक 33 मध्ये होतो.

NMMC Election 2022, Ward (33) : प्रभाग क्रमांक 33, भाजपा बाजी मारणार?
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 8:51 PM

नवी मुंबई :  नवी मुंबई महापालिकेचा निवडणूक (NMMC election 2022) कार्यक्रम जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) भाजपाने (BJP) सत्ता मिळवली होती. यंदा कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र तरी देखील सध्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे पारडे जड दिसत आहे. शिवसेनेला यंदा जवळपास सर्वच महापालिकांमध्ये बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडाचा सर्वाधिक फायदा हा भाजपाला होऊ शकतो. नवी मुंबई महापालिकेत एकूण 122 एवढे नगरसेवक आहेत. वार्ड क्रमांक 33 बाबत बोलायचे झाल्यास गेल्यावेळी या प्रभागातून उषा कृष्णा पाटील या विजयी झाल्या होत्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये नेरूळ सेक्टर 3, सेक्टर 5, सेक्टर 9, 11, 13 आणि 15 चा समावेश होतो. यासोबतच डी. वाय पाटील विद्यापीठ, उरण फाटा या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 33 मधील महत्त्वाचे भाग

नेरूळ सेक्टर 3, सेक्टर 5, सेक्टर 9, 11, 13 आणि 15 चा समावेश होतो. यासोबतच डी. वाय पाटील विद्यापीठ, उरण फाटा या प्रमुख भागांचा समावेश हा प्रभाग क्रमांक 33 मध्ये होतो.

प्रभाग क्रमांक 33 ची लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक 33 ची एकूण लोकसंख्या ही 31117 एवढी आहे. त्यापैकी 1614 अनुसूचित जाती तर 310 एवढी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

हे सुद्धा वाचा

2017 मधील चित्र काय?

या प्रभागात गेल्या निवडणुकीमध्ये उषा कृष्णा पाटील या विजयी झाल्या होत्या. नवी मुंबई महापालिकेत गेल्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली होती. भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. यंदा दोखील भाजपासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मात्र बंडाचा फटका बसण्याचा अंदाज आहे,

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक 33 अ हा नागरिकांचा मागासवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 33 ब हा सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक 33 क हा विनारक्षित आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 33 अ

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 33 ब

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 33 क

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

गेल्या वेळी नवी मुंबई महापालिकेत भाजपाची सत्त होती. यंदा देखील भाजपा वियजाची नोंद करू शकते. भाजपाचा सध्या प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेला या महापालिकेत बंडखोरीचा फटका बसू शकतो. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नवी मुंबईतील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. या सर्व घडामोडी भाजपाच्या पथ्यावर पडू शकतात.

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.