AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Government : युपीत ट्विटर अकाउंट हॅक करण्याचे सत्र सुरूचं, यूपी सरकारचे ट्विटर अकाउंट हॅक

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाचे (UP CM Office) अधिकृत ट्विटर हॅक (Twitter Hack) करण्यात आले होते. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला होता.आतातर चक्क उत्तर प्रदेश सरकारचे (UP Government) अधिकृत ट्विटर हँडल हॅक करण्यात आले आहे. यूपी सरकार @UPGovt च्या अधिकृत ट्विटर हँडलवर विचित्र पोस्ट केल्या जात आहेत.

UP Government : युपीत ट्विटर अकाउंट हॅक करण्याचे सत्र सुरूचं, यूपी सरकारचे ट्विटर अकाउंट हॅक
युपीत ट्विटर अकाउंट हॅक करण्याचे सत्र सुरूचंImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 11, 2022 | 1:24 PM
Share

नवी दिल्ली –  उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाचे (UP CM Office) अधिकृत ट्विटर हॅक (Twitter Hack) करण्यात आले होते. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला होता.आतातर चक्क उत्तर प्रदेश सरकारचे (UP Government) अधिकृत ट्विटर हँडल हॅक करण्यात आले आहे. यूपी सरकार @UPGovt च्या अधिकृत ट्विटर हँडलवर विचित्र पोस्ट केल्या जात आहेत. एकापाठोपाठ एक ट्विट करून अनेकांना टॅग केले जात आहे. अद्याप हँडल परत मिळाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ट्विटर अकाऊंट हॅक केल्याने युपीच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्या अकाऊंटवरून विचित्र पोस्ट केल्या जात आहेत. योगी सरकारने ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची माहिती जाहीर केली आहे.

अनेक अधिकृत ट्विट अकाऊंट हॅक केली आहेत

उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलशिवाय, उत्तर प्रदेश माहिती विभागाचे फॅक्ट चेक इन्फो @InfoUPFactCheck ट्विटर हँडल देखील हॅक करण्यात आले आहे.त्यावर अनेक लोकांना @UPGovt सारखे टॅग आणि ट्विट केले जात आहे. हॅकरने अद्याप कोणताही संदेश पोस्ट केलेला नाही. हॅकरने अद्याप अनेक ट्विटर अकाऊंट हॅक केले आहेत. परंतु सरकारच्या ट्विटर अकाऊंटवरून फक्त पोस्ट केल्या आहेत. तर इतर अकाऊंटवरून अद्याप कोणतीही पोस्ट केलेली नाही.

मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटरही हॅक करण्यात आले

हॅकरने मुख्यमंत्री कार्यालय, देशाचे हवामान विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांचे ट्विटर हँडल हॅक केले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर अकाउंट शनिवारी हॅक करण्यात आले. हॅकर्सनी यूपी सीएमओच्या अधिकृत हँडलवरून अनेक ट्विट केले होते. हॅकरने यूपी सीएम ऑफिसच्या ट्विटरचा प्रोफाईल फोटोत बदल करण्यात आला होता. हॅकर्सनी टाकलेला प्रोफाईल फोटो बोरड एप यॉट क्लब एनएफटीसारखा दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर 30 मिनिटांनी ते परत मिळवण्यात आले.दोन दिवसापुर्वी हवामान खात्याचे ट्विटर खाते देखील हॅक करण्यात आले होते.

Kirit Somaiya: सेव्ह विक्रांतचा निधी राज्यपालांना दिल्याचं सोमय्यांचं पत्रं व्हायरल, किती निधी दिला?; राऊतांचा दावा खरा की खोटा?

Kirit Somaiya: सेव्ह विक्रांतचा निधी राज्यपालांना दिल्याचं सोमय्यांचं पत्रं व्हायरल, किती निधी दिला?; राऊतांचा दावा खरा की खोटा?

अकोला जिल्ह्यातल्या तेल्हाऱ्यात कडकडीत बंद; गोरक्षरकांवर गुन्हे दाखल केल्याने विहिंप, बजरंग दल आक्रमक

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?