Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

राज ठाकरे यांच्या सभेवर बंदी घालावी यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. वकील अजय कानवडे यांच्यामार्फत कांबळे यांनी याचिका दाखल केली.

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 3:34 PM

औरंगाबाद : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या सभेवर बंदी घालावी यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. वकील अजय कानवडे यांच्यामार्फत कांबळे यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सायंकाळी 4 वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुनावणीनंतर न्यायालय काय निर्णय देतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Petition filed in Aurangabad bench against MNS president Raj Thackeray)

दोन समाजात तेड निर्माण होत असेल तर भाषण तपासावं

येत्या 48 तासांवर रमजान ईद आली आहे. दोन समुहात तेड निर्माण होईल असं भाषण झाले. ऐतिहासिक औरंगाबादमध्ये जी सभा होत आहे त्याला विरोध नाही. पण दोन समाजात तेड निर्माण होत असेल तर पोलिसांनी त्यांचं भाषण तपासावं. महाराष्ट्र पेटू शकतो. त्यामुळे यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी केली आहे. (Petition filed in Aurangabad bench against MNS president Raj Thackeray)

इतर बातम्या

BJP MNS Alliance : मनसे-भाजपची युती ठरली? फडणवीस म्हणतात, ह्या तर कपोलकल्पीत, सोडलेल्या बातम्या पण…

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन् आपला खोटारडेपणा बंद करावा, देवेंद्र फडणवीसांची टीका

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.