“यॉर्कर असो वा गुगली… देवेंद्रजी प्रत्येक चेंडूवर षटकार मारतात”, सदाभाऊंकडून फडणवीसांवर कौतुकाची बरसात

Rajyasabha Election Results 2022 : सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय. "यॉर्कर असो वा गुगली... देवेंद्रजी प्रत्येक चेंडूवर षटकार मारतात", असं सदाभाऊंनी म्हटलंय.

यॉर्कर असो वा गुगली... देवेंद्रजी प्रत्येक चेंडूवर षटकार मारतात, सदाभाऊंकडून फडणवीसांवर कौतुकाची बरसात
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 5:32 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तोंडभरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं कौतुक केलंय. “यॉर्कर असो वा गुगली… देवेंद्रजी प्रत्येक चेंडूवर षटकार मारतात”, असं सदाभाऊंनी म्हटलंय. त्यांनी ट्विट करत फडणवीसांसह भाजपच्या विजयी उमेदवारांचं कौतुक केलंय. “नवनिर्वाचित खासदार पियुषजी गोयल, अनिलजी बोंडे आणि धनंजयजी महाडिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन! यॉर्कर असो वा गुगली. देवेंद्रजी प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकतायंत हे पुन्हा सिद्ध झालं.’देवेंद्र फडणवीस’ सिर्फ नाम काफी है… देवेंद्रजी आप आगे बढो, हम आपके साथ है”, असं ट्विट त्याने केलं आहे.

सदाभाऊ खोत यांचं ट्विट

सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत फडणवीसांसह भाजपच्या विजयी उमेदवारांचं कौतुक केलंय. “नवनिर्वाचित खासदार पियुषजी गोयल, अनिलजी बोंडे आणि धनंजयजी महाडिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन! यॉर्कर असो वा गुगली. देवेंद्रजी प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकतायंत हे पुन्हा सिद्ध झालं.’देवेंद्र फडणवीस’ सिर्फ नाम काफी है… देवेंद्रजी आप आगे बढो, हम आपके साथ है”, असं ट्विट त्याने केलं आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यसभेपोठोपाठ सध्या विधानपरिषद निवडणुकीचं वारं वाहतंय. 8 जूनला भाजपने आपल्या विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात प्रवीण दरेकरांसह प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. पण यात पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यावेळी सदाभाऊ खोत यांना भाजपने पाठिंबा दिला. मध्यंतरीच्या काळात सदाभाऊ खोत यांनी आणि गोपीचंद पडळकरांनी बरीच आंदोलनं केली. एसटी संपाच्या वेळीही त्यांनी आझाद मैदानावर जात संपाला पाठिबा दिला होता. त्याचंच हे फळ असल्याचं बोललं जातंय.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.