AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उदयनराजेंचं मातृप्रेम! आईचे पाय भाजू नये म्हणून स्वत: चप्पल दिली!

सातारा: आई ही अखेर आईच असते ती गरीबाच्या मुलांची असो किंवा सामान्य घरातील; किंवा असो ती राजे महाराजेंच्या घरातील.  मुलाच्या वेदना जशा आईला कळतात तशाच आईच्या वेदनाही मुलाला कळतातच आणि आपल्या आईला कसलाही त्रास होऊ नये, यासाठी हवे ते कयास करण्याची तयारी मुलाची असते. याचा प्रत्यय आला तो छत्रपती उदयनराजे यांच्या रुपाने. छत्रपती कल्पनाराजे भोसले या उदयनराजेंच्या मातोश्री […]

उदयनराजेंचं मातृप्रेम! आईचे पाय भाजू नये म्हणून स्वत: चप्पल दिली!
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

सातारा: आई ही अखेर आईच असते ती गरीबाच्या मुलांची असो किंवा सामान्य घरातील; किंवा असो ती राजे महाराजेंच्या घरातील.  मुलाच्या वेदना जशा आईला कळतात तशाच आईच्या वेदनाही मुलाला कळतातच आणि आपल्या आईला कसलाही त्रास होऊ नये, यासाठी हवे ते कयास करण्याची तयारी मुलाची असते. याचा प्रत्यय आला तो छत्रपती उदयनराजे यांच्या रुपाने.

छत्रपती कल्पनाराजे भोसले या उदयनराजेंच्या मातोश्री याही सध्या आपल्या मुलाच्या प्राचारत हिरीरीने भाग घेत आहेत. याचदरम्यान उदयनराजेंचा अर्ज भरण्याची रॅली निघाली होती. यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रॅली आल्यानंतर, आईसाहेब जेव्हा पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांचे पाय भाजतील हे उदयनराजेंच्या लगेच लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी ताबडतोब आपल्या मातोश्रींच्या चप्पल स्व:त उचलून त्यांना घालण्यासाठी दिल्या. या वेळचा हा मायेचा हा प्रसंग पाहून राजेंच्या मातृप्रेमाची चर्चा साताऱ्यात रंगली होती.

सातारा लोकसभा

सातारा लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला मतदान होत आहे. साताऱ्यात राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेनेत दाखल झालेले नरेंद्र पाटील यांच्यात लढत होत आहे. या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याचा निकाल 23 मे रोजी लोकसभेच्या निकालावेळी समजेल

Follow Us
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.