AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

22 june 2022 Daily Horoscope: ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार सोन्यासारखी संधी; आजचे राशिभविष्य

मेष- नोकरी बदलण्याची संधी आज तुम्हाला मिळणार आहे. मानसिक स्थैर्य ठेवा. नव्या लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी मैत्री करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. वृषभ- नोकरीच्या ठिकाणी मन लावून काम करा. सहकाऱ्यांशी ईर्ष्या करू नका. रोगमुक्त होण्याची संधी तुम्हाला मिळणार. मनात एखाद्या गोष्टीची भीती असेल. मिथुन- एखाद्या नव्या गोष्टीची माहिती मिळवून घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. शरीरात […]

22 june 2022 Daily Horoscope: 'या' राशीच्या लोकांना मिळणार सोन्यासारखी संधी; आजचे राशिभविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 22, 2022 | 5:30 AM
Share
  1. मेष- नोकरी बदलण्याची संधी आज तुम्हाला मिळणार आहे. मानसिक स्थैर्य ठेवा. नव्या लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी मैत्री करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
  2. वृषभ- नोकरीच्या ठिकाणी मन लावून काम करा. सहकाऱ्यांशी ईर्ष्या करू नका. रोगमुक्त होण्याची संधी तुम्हाला मिळणार. मनात एखाद्या गोष्टीची भीती असेल.
  3. मिथुन- एखाद्या नव्या गोष्टीची माहिती मिळवून घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. शरीरात वेदना होऊ शकतात. आराम करा.
  4. कर्क- एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळेल. मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.
  5. सिंह – नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळणार आहे. अती क्रोध करु नका. संध्याकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येणार आहे.
  6. कन्या- विवाहयोग आहे. आज एखादं चांगलं स्थळ तुमच्यापर्यंत येणार आहे. कुटुंबीयांसोबत राहा. आर्थिक लाभ होणार आहे.
  7. तुळ- कोणतीही अडचण असल्यास कुटुंबीयांशी संपर्क साधा. पोटविकार उदभवू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
  8. वृश्चिक – सामाजिक कार्यांमध्ये सहभागी व्हा. काही नव्यानं ओळख झालेल्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल.
  9. धनु- आज कुटुंबाच्या नजरेत तुम्हाला मानाचं स्थान मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याची संधी आहे. आर्थिक लाभ होणार आहे.
  10. मकर – पती पत्नीमध्ये लहानसा वाद होण्याची शक्यता आहे. पण हा वाद फार काळ टिकणार नाही. एकमेकांना समजून दाखवण्याची तयारी दाखवा.
  11. कुंभ- व्यवसायात नफा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचा योग आहे. वरिष्ठांचं सहकार्य मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
  12. मीन – व्यापाऱ्यांना नफा मिळणार आहे. आपआपसांत ताळमेळ साधत पुढे जा. फायदा तुमचाच आहे. समोर आलेल्या संधीचं सोनं करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?