AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य मंगळ राजयोग : या तीन राशीच्या लोकांवर लक्ष्मी होणार प्रसन्न, 2024 मध्ये आर्थिक फायदा

Mangal Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्षाच्या शेवटी मंगळ आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे जानेवारीत आदित्य मंगळ राजयोग तयार होणार आहे. याचा तीन राशींवर चांगला परिणाम होणार आहे. या तीन राशींवर लक्ष्मी माता प्रसन्न असणार आहे. कोणत्या आहेत त्या तीन राशी जाणून घ्या.

आदित्य मंगळ राजयोग : या तीन राशीच्या लोकांवर लक्ष्मी होणार प्रसन्न, 2024 मध्ये आर्थिक फायदा
rashi bhavisha
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jan 01, 2024 | 5:57 PM
Share

Mangal Aditya Rajyog 2024 : ग्रहज्योतिषात सूर्य देवाला मान, प्रतिष्ठा, नोकरी यासाठी विशेष स्थान मानले जाते. मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ धैर्य, शौर्य, जमीन आणि क्रोध यांचा कारक आहे. अशा स्थितीत हे दोन्ही ग्रह जानेवारीमध्ये धनु राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे आदित्य मंगल राजयोग तयार होईल. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. त्याचबरोबर त्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.

मेष राशी

आदित्य मंगल राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या राशीतून नवव्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी नशीब तुमची साथ देईल. तसेच तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. आपण कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. जर सर्व योजना तुमच्या नियोजनानुसार पूर्ण झाल्या तर तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. यावेळी तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता. तुम्ही काही मालमत्ता देखील खरेदी करू शकता.

मीन राशी

आदित्य मंगल राजयोग मीन राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घरावर तयार होणार आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. जोडीदार तुमच्या प्रेम जीवनात प्रवेश करू शकतो. उत्पन्नाच्या नवीन माध्यमांतून पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

आदित्य मंगल राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण हा राजयोग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे या वेळी वाहन व मालमत्तेचे सुख मिळू शकते. जर तुमचा व्यवसाय रिअल इस्टेट, मालमत्ता, हॉटेल किंवा मेडिकलशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी चांगला असेल आणि नोकरी बदलण्यात तुम्हाला यश मिळू शकेल. यावेळी व्यावसायिकांनाही चांगला नफाही मिळू शकतो.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!