AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aries/Taurus Rashifal Today 02 July 2021 | कर्ज घेणं टाळा, आवश्यक असल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या

आज शुक्रवार 2 जुलै 2021 (Aries/Taurus Rashifal). शुक्रवारचा दिवस भगवान नारायणाला समर्पित असतो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. त्याने नारायण प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल.

Aries/Taurus Rashifal Today 02 July 2021 | कर्ज घेणं टाळा, आवश्यक असल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या
Aries-Taurus
| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 2:48 PM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : आज शुक्रवार 2 जुलै 2021 (Aries/Taurus Rashifal). शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असतो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी. त्याने देवी लक्ष्मीची प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aries/Taurus Daily Horoscope Of 02 July 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today) –

मेष राश‍ी ( Aries), 2 जुलै

तुमचा स्वतःवर आत्मविश्वास असेल. ईर्षेच्या भावनेतून काही लोक आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करु शकतात. परंतु आपण त्यांना त्यांचं लक्ष्य साधू देणार नाही. जवळच्या नातेवाईक किंवा मित्राच्या संकटात मदत करण्यात आपण महत्त्वपूर्ण भूमिका बजावाल.

कोणतेही काम करण्यासाठी धैर्य आणि चिकाटीची आवश्यकता आहे. घाई आणि उत्साहाच्या भरात काम खराब होऊ शकते. यावेळी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यास टाळा. अनावश्यक खर्चाची नोंद ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

व्यवसायाची परिस्थिती थोडी मंद राहील. व्यवसायिक कार्याला गती देण्यासाठी नवीन रणनीति तयार करावी लागेल. कार्यालयाच्या कामात तुमचे समर्पण आणि एकाग्रतेमुळे बर्‍याच गुंतलेली काम सुटतील. आवश्यक असल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेण्यास मागेपुढे पाहू नका.

लव्ह फोकस – व्यस्तता असूनही कुटुंबासाठी वेळ काढल्यास कुटुंबातील सदस्यांनाही आनंद मिळतो. प्रेम संबंधांमध्येही जवळीक असेल.

खबरदारी – असंतुलित आहार आणि दिनचर्येमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. उष्णतेपासून स्वत:चे रक्षण करा.

लकी रंग – आकाशी लकी अक्षर- के फ्रेंडली नंबर- 3

वृषभ राश‍ी (Tauras), 2 जुलै

एखादा वादग्रस्त विषय असल्यास कुणाच्या मध्यस्थीने तो अगदी सहजपणे सोडवला जाऊ शकतो. म्हणून प्रयत्न करत रहा. आजचा दिवस खूप व्यस्त असेल. परंतु आपल्या परिश्रमांचे परिणाम देखील खूप आनंददायी असतील.

मुलांची कोणतीही हट्टी वृत्ती आपल्या अडचणीचे कारण बनू शकते. म्हणूनच, कुटुंबात शिस्त राखणे आवश्यक आहे. असे काही खर्च अचानक समोर येतील, ज्याला कट करणे शक्य होणार नाही. आपले बजेट व्यवस्थित ठेवा.

ग्रह संक्रमण आपल्या बाजूने आहे. आपली कार्यक्षमता आणि कौशल्य सिद्ध करण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागू शकतो. परंतु आव्हाने स्वीकारल्याने अनुभवाची भर पडेल आणि आपण त्यांना देखील पराभूत करण्यास सक्षम असाल. त्यामुळे आपल्या उर्जेने संबंधित कामांवर लक्ष केंद्रित करा.

लव्ह फोकस – कुटुंबात योग्य व्यवस्था राहील. सर्व सदस्यांची परस्पर समरसता आणि प्रेमळ वर्तन असेल.

खबरदारी – शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होण्यासाठी स्वत:साठी थोडा काढा, आहार संतुलित ठेवा.

लकी रंग – केशरी लकी अक्षर- प फ्रेंडली नंबर- 6

Aries/Taurus Daily Horoscope Of 02 July 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | अत्यंत भित्र्या असतात या तीन राशींच्या व्यक्ती, संकट येताच पळ काढतात…

Zodiac Signs | स्वतःचंच खरं करण्यात ‘या’ चार राशींच्या व्यक्ती असतात निपुण

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.