AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवू शकते तुमची स्वाक्षरी, बदलू शकते तुमचे नशीब

आज जोतिषशास्त्रानुसार योग्य हस्ताक्षराने आर्थिकदृष्ट्या मजबूत कसे बनता येईल याबद्दल जाणून घेऊया. तुमचे सर्व काम एका सहीवर अवलंबून आहे. मचे सर्व काम एका सहीवर अवलंबून आहे. तुमच्या आर्थिक बाबींमध्ये तुमच्या स्वाक्षरीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. चुकीच्या स्वाक्षरीमुळे तुम्हाला लाखोंचे नुकसान होऊ शकते, तर योग्य सही तुमचे नशीब मजबूत करते.

Astrology : आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवू शकते तुमची स्वाक्षरी, बदलू शकते तुमचे नशीब
स्वाक्षरीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 06, 2023 | 8:04 PM
Share

मुंबई : आर्थिकदृष्ट्या तुमचे नशीब कसे आहे आणि तुमची प्रगती किती होणार हे सर्व अनेक घटकांवर अवलंबून असते. यापैकीच एक घटक म्हणजे आपली स्वाक्षरी.  तुमची सही सांगते की तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती मजबूत आहात. आज आपण याबाबत जोतिषशास्त्राशी (Astrology) संबंधीत पैलू जाणून घेऊया. आज जोतिषशास्त्रानुसार योग्य हस्ताक्षराने आर्थिकदृष्ट्या मजबूत कसे बनता येईल याबद्दल जाणून घेऊया. तुमचे सर्व काम एका सहीवर अवलंबून आहे. तुमच्या आर्थिक बाबींमध्ये तुमच्या स्वाक्षरीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. चुकीच्या स्वाक्षरीमुळे तुम्हाला लाखोंचे नुकसान होऊ शकते, तर योग्य सही तुमचे नशीब मजबूत करते.

जर तुम्हीही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर जोतिषशास्त्रामध्ये तुमच्या हस्ताक्षरात काही बदल करून तुम्ही तुमच्या आर्थिक समस्यांपासून सहज सुटका मिळवू शकता.

आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अशा प्रकारे सही करा

  • जर तुम्ही खूप पैसे कमावता पण बचत मात्र होत नसेल, तर तुमच्या स्वाक्षरीच्या खाली एक सरळ रेषा काढा आणि त्याखाली दोन ठिपके टाकायला सुरुवात करा.
  • जर वारंवार तुम्ही कर्जाच्या गर्तेत अडकत असाल तर, तुमच्या सहीमध्ये पहिले अक्षर मोठे करून त्याला गोल करावे.
  • तुम्ही जर उत्पन्नाची नवीन संधी शोधत असाल तर तर तुमच्या सहीमध्ये नावाचे पहिले अक्षर मोठे करून त्यात अधिकचे लहान चिन्ह टाकावे. असे केल्याने संधी तुमच्याकडे आकर्शित होईल.
  • भूतकाळात तुम्हाला धनहानी झालेली असेल तर तुमच्या सहीच्या मागे दोन टिंब काढा यामुळे तुमचा तोटा भरून निघायला मदत होईल.
  • व्यापारात किंवा नोकरीत अडथळे येत असतील तर सही काळ्या शाईच्या पेनाने करावी. याशिवाय सही किंचीत खालून वर जाईल अशी करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) 

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा