AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : पाच ग्रहांची प्रतिगामी चाल ठरणार भाग्याची, या राशीचे लोकं होणार मालामाल

Astrology बुध आजपासून मागे सरणार आहे म्हणजेच प्रतिगामी होणार आहे. बुध हा धन, व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, संवाद इत्यादींचा कारक मानला जातो. शनि आणि शुक्र आधीच प्रतिगामी आहेत. याचा फायदा काही राशींना होणार आहे.

Astrology : पाच ग्रहांची प्रतिगामी चाल ठरणार भाग्याची, या राशीचे लोकं होणार मालामाल
जोतिषशास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 24, 2023 | 9:29 AM
Share

मुंबई : जोतिषशास्त्रात (Astrology) ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह आपली राशी बदलतो, म्हणजेच मार्गक्रमण करत असततात. बुध आजपासून मागे सरणार आहे म्हणजेच प्रतिगामी होणार आहे. बुध हा धन, व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, संवाद इत्यादींचा कारक मानला जातो. शनि आणि शुक्र आधीच प्रतिगामी आहेत. तर राहू आणि केतू नेहमी मागे फिरतात. आज 24 ऑगस्ट 2023 रोजी एकूण 5 ग्रह प्रतिगामी झाले आहेत. या 5 ग्रहांच्या एकाचवेळी प्रतिगामी होण्याचा मोठा परिणाम होणार आहे. या ग्रहांच्या हालचालीतील बदलाचा 12 राशींवर परिणाम होईल. त्याच वेळी, काही राशी आहेत, ज्यांना या ग्रहांच्या हालचालीमुळे खूप फायदा होईल. चला, जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत.

या राशीच्या लोकांना होणार मोठा फायदा

मेष

आजपासून प्रतिगामी होणारे 5 ग्रह मेष राशीच्या लोकांचे भाग्य उजळतील. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. नोकरी आणि व्यवसायातही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. वडिलांशी संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी 5 ग्रहांची उलटी हालचाल खूप अनुकूल आहे. या लोकांचे उत्पन्न वाढेल. आनंदात वाढ होईल. परदेश दौऱ्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील. कुटुंबात सुख-समृद्धी येईल. जमीन, इमारत, वाहन खरेदी करू शकता. धनलाभ होईल.

सिंह

5 ग्रहांची पूर्वगामी गती सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. करिअरमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. समाजात मान-सन्मान राहील. पद, प्रतिष्ठा मिळेल. संतती होण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. अचानक कुठून तरी पैसे मिळण्याची शक्यता आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी 5 ग्रहांची प्रतिगामी गती खूप फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. धनलाभ होऊ शकतो. उत्पन्न वाढेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?