AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: दैनिक राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी नोकरीत बदल करण्याचा विचार करू नये

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

Astrology: दैनिक राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी नोकरीत बदल करण्याचा विचार करू नये
आजचे राशिभविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 11, 2022 | 7:25 AM
Share

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष-  नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा. नवीन कामातून फायदा होईल.
  2. वृषभ- आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. नात्यांमध्ये आज सावधगिरी बाळगा. कोणाशीही भांडू नका.
  3. मिथुन- या राशीच्या व्यक्तींनी नोकरीत बदल करु नये. शिवाय आजच्या दिवशी गाडी काळजीपूर्वक चालवा. उधार दिलेले पैसे परत मिळतील.
  4. कर्क-  ज्येष्ठ व्यक्तींकडून आज आशीर्वाद मिळणार आहे. कुटुंबात आनंद राहील. स्वतःच्या घराबद्दल योजना आखाल.
  5. सिंह- आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळणार आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका. मित्रांची साथ मिळणार आहे.
  6. कन्या- या राशीच्या व्यक्तींनी संध्याकाळपर्यंत आपलं काम पूर्ण करावं. आजच्या दिवशी अचानक दुखापत होईल. तुमच्या जोडीदाराचा आदर करा.
  7. तूळ- या राशीच्या व्यक्तींनी आज नवीन घर आताच खरेदी करु नये. स्थावर मालमत्तेची चिंता सतावेल. कुटुंबातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
  8. वृश्चिक- या राशीच्या व्यक्तींचा विदेश प्रवासाचा योग टळू शकतो. नोकरीत यश मिळेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
  9. धनु- मनाची चिंता संपेल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. पैशांची उधळपट्टी टाळा.
  10. मकर- घरातील कलह संपुष्टात येईल. कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या. जोडीदाराचा आदर करा.
  11. कुंभ- उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक समस्या कमी होतील. दिवस आनंदात जाईल.
  12. मीन- ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. वाहन खरेदीचा निर्णय पुढे ढकला. नातेसंबंधात गोडवा येईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?