AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना मिळणार उन्नतीचा नवा मार्ग

आजचे 12 राशींचे राशी भविष्य, कोणत्या राशींना मिळणार उन्नतीचा नवा मार्ग? या राशीचे लोकं घेऊ शकतात लग्नाचा निर्णय

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना मिळणार उन्नतीचा नवा मार्ग
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 12, 2022 | 6:52 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष : नात्यात गैरसमज होणार नाही याकडे लक्ष द्या. स्वतःच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. वडीलधाऱ्यांच्या निर्णयाचा सन्मान करा. येत्या काळात याच गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे.
  2. वृषभ: दाम्पत्यांच्या आयुष्यात आनंद येईल. घरातील मोठ्यांचा सन्मान करा. कोणताही निर्णय घेण्याआधी मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.
  3.  मिथुन : प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. कोणतही महत्त्वाचं काम करताना हलगरजीपणा करु नका. मित्रांची मदत करा.ची काळजी घ्या.
  4.  कर्क : कुटुंबियांना वेळ द्याल. आईसोबत कोणत्याही गोष्टीवरून वाद घालू नका. नोकरीत बदल करण्याच्या विचारात असाल तर, निर्णय घेताना विचार नक्की करा. आरोग्या
  5.  सिंह : छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या. नवीन योजनेत गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी आणि  व्यवसायात नवीन बदल करण्याची गरज आहे.
  6. कन्या : नवी सुरूवात करण्याची ही संधी आहे. आर्थिक कार्यात मन शांत राहा. तुम्हाला तुमचा मुद्दा मांडण्याची आज संधी मिळेल. कुटुंबातील काही व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवतील. उन्नतीकरता मार्ग मोकळा असेल.
  7.  तूळ: घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या. वाहन सावकाश चालवा. स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. महत्त्वाचं म्हणजे रागावर नियंत्रण ठेवा.
  8.  वृश्चिक: नवीन गोष्टी सुरू करण्याची आशा असेल. मकर राशीचे लोक यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. योग्य दिशेने केलेले प्रयत्न अनुकूल परिणाम देतील.
  9. धनु:  या राशीच्या लोकांनी असे काहीही करू नये ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होईल. त्यांना त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. अखेर मेहनतीचं फळ नक्की मिळेल.
  10. मकर: तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कोणत्याही सन्मानीत व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. धनलाभाचे नवीन मार्ग दिसतील. कामात यश प्राप्त होईल. रखडलेली काम पूर्ण होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. येणारा काळ उत्तम असणार आहे. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
  11. कुंभ: या राशीचे लोक जे लॉन्ग टर्म रिलेशनशिपमध्ये आहेत ते लग्न करण्याचा विचार करतील. व्यावसायिकांना मोठे कंत्राट मिळू शकते. दिवस चांगला आहे. कोणताही निर्णय घेताना आधी वरिष्ठांचा सल्ला घ्या . यश प्राप्तीचे योग आहेत.
  12. मीन : काम मन लाऊन करा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. घरात प्रेमाने आणि समजुतदारपणे वागा. व्यापार संबंधात प्रामाणिकपणे काम करा. गुपित गोष्ट जवळच्या व्यक्ती शिवाय कोणालाही सांगू नका.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; मागितली माफी
मोठी बातमी! PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; तांत्रिक चूक म्हणत मागितली माफी
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया अन् अखेर सगळंच समोर आलं
शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत मोठी घोषणा
Datta Bharene | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांबाबत नवी अपडेट समोर, आता...
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ