AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची मनातली इच्छा होणार पूर्ण

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. कोणत्या राशीच्या लोकांच्या मनातल्या इच्छा होणार आहेत पूर्ण

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची मनातली इच्छा होणार पूर्ण
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 28, 2022 | 7:35 AM
Share

 ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- नोकरीच्या ठिकाणी इतरांशी सामंजस्यानं वागा. लगानसहान गोष्टींवर वाद घालू नका. तरुणांनी पैसे बेतानं वापरा. आरोग्याची काळजी घ्या.
  2.  वृषभ- आर्थिक कामं मार्गी लागणार आहेत. कागदोपत्री व्यवहारांमध्ये असणारा गोंधळ अखेर संपेल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कामांत सहभागी व्हा.
  3. मिथुन- आज मन अशांत असेल. पण, एखाद्या व्यक्तीच्या येण्याने तुमचा संपूर्ण दिवस बदलणार आहे. अचानकच सकारात्मक उर्जेची ताकद तुम्हाला जाणवेल.
  4. कर्क- नोकरीच्या ठिकाणी आज कुटुंबासारखं वातावरण असणार आहे. लहान मुलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज काहीतरी नवं शिकण्यास मिळणार आहे.
  5. सिंह- आज तुमच्यावर स्वत:च्याच कामाचा प्रभाव असणार आहे. पण, मी पणा बाजूला ठेवून इतरांची मदत करा. पुढे याच वृत्तीचा फायदा होणार आहे.
  6. कन्या- नोकरीच्या मुद्द्यावरून अडचणीत असाल तर आज तुमचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो.
  7. तुळ- आज नोकरीच्या ठिकाणी बढती मिळणार आहे. नव्या आव्हानांसाठी तयार राहा. आरोग्य उत्तम असणार आहे. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळणार आहेत.
  8. वृश्चिक- एखाद्या नव्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. हा अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहणार आहे. मोठ्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत.
  9. धनु- आज तुम्ही मनात धराल ती इच्छा पूर्ण होणार आहे. महिलांसाठी दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज तुमच्या कामाचा बोजा वाढेल.
  10. मकर- नोकरीच्या ठिकाणी आज फायद्याचा दिवस आहे. एकाग्रता ठेवा, तुमच्या जिद्दीच्या बळावर आज मोठं होण्याची संधी मिळणार आहे. आजचा दिवस संमिश्र आहे.
  11. कुंभ- प्रत्येक काम शांततेनं मार्ग लावा. आरोग्याची काळजी घ्या. नको त्या गोष्टींचा जास्त विचार करु नका. आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.
  12. मीन- नोकरीच्या ठिकाणी आजचं वातावरण उत्साही असेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थीवर्ग त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर पुढे जाणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी लाखात एक असणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर