AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनश्री काडगावकरचा मराठमोळा अंदाज; जांभळ्या पैठणीत अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं

तुझ्यात जीव रंगला फेम मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकरने नुकतेच तिचे जांभळ्या साडीमधील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

| Updated on: Sep 20, 2026 | 1:05 PM
Share
तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री धनश्री काडगावकर ही घराघरात पोहोचली आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच धनश्री तिच्या सुंदर आणि पारंपरिक लूकमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री धनश्री काडगावकर ही घराघरात पोहोचली आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच धनश्री तिच्या सुंदर आणि पारंपरिक लूकमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

1 / 5
नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेले पारंपरिक फोटोशूट चर्चेत आले आहे. या फोटोशूटमध्ये धनश्रीने जांभळ्या रंगाची आकर्षक पैठणी साडी नेसली आहे.

नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेले पारंपरिक फोटोशूट चर्चेत आले आहे. या फोटोशूटमध्ये धनश्रीने जांभळ्या रंगाची आकर्षक पैठणी साडी नेसली आहे.

2 / 5
साडीवरील सोनेरी नक्षीकाम आणि सुंदर काठ तिच्या लूकला खास उठाव देत आहे. यासोबत तिने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला असून तिचा हा पारंपरिक अंदाज चाहत्यांना भावला आहे.

साडीवरील सोनेरी नक्षीकाम आणि सुंदर काठ तिच्या लूकला खास उठाव देत आहे. यासोबत तिने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला असून तिचा हा पारंपरिक अंदाज चाहत्यांना भावला आहे.

3 / 5
धनश्रीने या लूकला मॅचिंग झुमके आणि मोत्याची नथ यांची सुंदर साथ दिली आहे. हातातील लाल-सोनेरी बांगड्यांमुळे तिच्या मराठमोळ्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

धनश्रीने या लूकला मॅचिंग झुमके आणि मोत्याची नथ यांची सुंदर साथ दिली आहे. हातातील लाल-सोनेरी बांगड्यांमुळे तिच्या मराठमोळ्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

4 / 5
निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक वास्तूच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या या फोटोशूटमध्ये धनश्रीचा देखणा अंदाज पाहायला मिळत आहे. धनश्रीच्या या पारंपरिक लूकने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक वास्तूच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या या फोटोशूटमध्ये धनश्रीचा देखणा अंदाज पाहायला मिळत आहे. धनश्रीच्या या पारंपरिक लूकने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

5 / 5
Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर