AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: ‘या’ राशीच्या लोकांना नातेवाईकांकडून मिळेल आर्थिक मदत

मेष- मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस मेहनतीचा असणार आहे. व्यवसायातील कामांत सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे गेलात तर  यशस्वी रहाल. कोणताही वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांचा दिवस घरातील कामांमध्ये व्यतीत होईल. वृषभ- तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे. तुम्ही रिअल इस्टेट खरेदी करण्याची योजना आखू शकता. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस शुभ आहे. कामाच्या […]

Astrology: 'या' राशीच्या लोकांना नातेवाईकांकडून मिळेल आर्थिक मदत
आजचे राशिभविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 22, 2022 | 5:00 AM
Share
  1. मेष- मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस मेहनतीचा असणार आहे. व्यवसायातील कामांत सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे गेलात तर  यशस्वी रहाल. कोणताही वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांचा दिवस घरातील कामांमध्ये व्यतीत होईल.
  2. वृषभ- तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे. तुम्ही रिअल इस्टेट खरेदी करण्याची योजना आखू शकता. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या तुमच्या कामगिरीवरून अनेकजण प्रभावित होतील. मेहनतीने अगदी कठीण कार्ये देखील सहजपणे पूर्ण केली जातील.
  3. मिथुन- तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवू शकता. नशिबाच्या मदतीने तुम्ही काही मोठे यश मिळवू शकता. आर्थिक यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. कोणत्याही चांगल्या ठिकाणी भेट देण्याची योजना करू शकता.
  4. कर्क- तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षांप्रमाणे सर्वकाही होईल. मनाला शांती मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळवल्यास आर्थिक परिस्थितीचा प्रश्न सुटेल. सर्जनशील कार्य करण्याची संधी मिळेल. आपल्या सल्ल्यानुसार कोणीतरी अभ्यासाच्या क्षेत्रात चांगले परिणाम आणणार आहे.
  5. सिंह- तुम्हाला तुमची विचारसरणी आणि वागणं संतुलित ठेवलं पाहिजे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. आपल्यासमोर एक प्रकारचे आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
  6. कन्या-  तुमचा संपूर्ण दिवस मजेत जाणार आहे. आपली प्रतिमा अधिक मजबूत होणार. संपर्क आणि नातेसंबंधांचे फायदे मिळवण्यात  यशस्वी व्हाल. तुमच्या मालमत्तेविषयी कोणतीही माहिती गोपनीय ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वैयक्तिक कामापेक्षा व्यावहारिक कामात अधिक रस असेल. नोकरीबाबत निष्काळजीपणा करू नका.
  7. तूळ-   कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. लोह आणि धातूचा व्यवसाय करणार्‍यांसाठी वेळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. आपण आपल्या दैनंदिन कामात काही बदल करू शकता.
  8. वृश्चिक-  तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यास उत्सुक राहाल. हा काळ तुमच्यासाठी उत्साही असेल. कुटुंबातील कोणत्याही विषयावर तुमचं नियंत्रण ठेवण्याची गरज असेल. आपलं उत्पन्न वाढू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
  9. धनु-  वडीलधाऱ्यांकडून आदर आणि सहकार्य पूर्णपणे प्राप्त होईल. इतरांच्या पुढे जाण्याची इच्छा आज तीव्र होऊ शकते. आर्थिक परिस्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनुभव महत्वाचा असतो, पुन्हा होणाऱ्या चुका टाळा. आपल्या जोडीदाराबरोबर तुमचा काळ चांगला जाईल.
  10. मकर- तुम्हाला तुमच्या अपेक्षांचं संतुलन ठेवावं लागेल. काही लोक कुटुंबात आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी उत्सुक असतील. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना आपल्या मनात येतील.
  11. कुंभ- तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेसह सर्व कार्य हाताळू शकाल. घरातून निघताना गोड खाऊन निघाल्यास सगळी काम होतील. घाऊक विक्रेत्यांसाठी दिवस चांगला आहे. प्रॉपर्टी किंवा पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्या.
  12. मीन- तुमच्यात आणखी आत्मविश्वास वाढेल. लवकरच तुमचं घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची तयारी सुरू करू शकता. उत्साहाने व्यवसायासंबंधी योजना पूर्ण कराल. कोणत्याही नवीन बदलासाठी स्वत:ला तयार करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?