AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : मंगळ करणार मकर राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांना करावा लागणार आव्हानांचा सामना

. पंचांगानुसार मेष राशीच्या लोकांच्या 10व्या घरात मंगळाचे भ्रमण होणार आहे आणि पत्रिकेत 10वे घर नाव आणि कीर्तीचे आहे. मंगळाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना या काळात खूप मेहनत करावी लागू शकते. मेष राशीच्या लोकांना मंगळाच्या प्रभावामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो.

Astrology : मंगळ करणार मकर राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांना करावा लागणार आव्हानांचा सामना
राशी भविष्यImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Edited By: | Updated on: Feb 09, 2024 | 6:57 PM
Share

मुंबई : पंचांगानुसार मकर राशीत मंगळाचे संक्रमण 05 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 09.07 वाजता होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळ हा धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो, जो 2024 मध्ये आपली राशी बदलणार आहे. मंगळाच्या राशीतील बदलामुळे मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आव्हाने येऊ शकतात, तसेच त्यांना या काळात लाभ देखील मिळू शकतात. थोडक्यात चढ उतारांचा हा काळ असणार आहे. या काळात उन आणि सावलीचा अनुभव या जातकांना येणार आहे.

मेष राशीच्या लोकांना करावी लागेल मेहनत

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ हा आठव्या घराचा स्वामी आहे. पंचांगानुसार मेष राशीच्या लोकांच्या 10व्या घरात मंगळाचे भ्रमण होणार आहे आणि पत्रिकेत 10वे घर नाव आणि कीर्तीचे आहे. मंगळाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना या काळात खूप मेहनत करावी लागू शकते. मेष राशीच्या लोकांना मंगळाच्या प्रभावामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागला तर तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी मेष राशीच्या लोकांनी रोज हनुमान चालिसाचा पाठ करावा.

वृषभ राशीसाठी लांब प्रवासाची शक्यता

वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत मंगळ 7व्या आणि 12व्या घराचा स्वामी आहे. राशी बदलानंतर मंगळ वृषभ राशीच्या लोकांच्या 9व्या घरात प्रवेश करेल. मंगळाच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक समृद्धी मिळेल. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला सुवर्ण संधी मिळू शकतात. या काळात त्यांना कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. वैयक्तिक जीवनात तणाव असू शकतो, परंतु तो लवकरच दूर होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांनी मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी दर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात शेंदूर सिंदूर अर्पण करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ