AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: येणारे 140 दिवस या राशींसाठी शुभ, तीन ग्रहांची बरसणार कृपा

गुरु, मंगळ आणि बुध शुभ असल्यास व्यक्तीचे नशीब बदलते. कोणकोणत्या राशींसाठी येणारे 140 दिवस शुभ असणार आहेत ते जाणून घेऊया.

Astrology: येणारे 140 दिवस या राशींसाठी शुभ, तीन ग्रहांची बरसणार कृपा
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 14, 2022 | 12:39 PM
Share

Astrology: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे संक्रमण खूप महत्वाचे आहे. ग्रहांच्या राशीतील बदलाचा (Planet Transit) सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. ज्योतिषाच्या मते, येणारे 140 दिवस काही राशींसाठी खूप फायदेशीर असतील. त्यांच्यावर गुरु, मंगळ आणि बुध यांच्या विशेष आशीर्वादाने वर्षाव होईल. गुरु, मंगळ आणि बुध शुभ असल्यास व्यक्तीचे नशीब बदलते. कोणकोणत्या राशींसाठी येणारे 140 दिवस शुभ असणार आहेत ते जाणून घेऊया.

  1. मिथुन- कामात यश मिळेल. थांबलेली कामे पुन्हा सुरू करता येतील. चांगल्या लोकांशी संपर्क वाढेल. प्रवासाचा आनंद मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. जे काही काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेमसंबंध मजबूत होतील.
  2. सिंह- आर्थिक बाजू मजबूत राहील. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानाचा आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. व्यापारी वर्गाला विशेषतः चांगले परिणाम मिळतील.
  3. तूळ- नोकरीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक कलह संपुष्टात येईल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. पती-पत्नीमध्ये योग्य सामंजस्य राहील.
  4. वृश्चिक- नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ शुभ राहील. वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या कर्तृत्वाने वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप