AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या तीन राशींवर आज राहणार बजरंगबलीची कृपा

मान्यतेनुसार मंगळा गौरीचे व्रत श्रावण महिन्यातील मंगळवारी केले जाते. हे व्रत पाळल्याने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात.

Astrology: या तीन राशींवर आज राहणार बजरंगबलीची कृपा
मंगळवारचे राशी भविष्य Image Credit source: Facebook
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 26, 2022 | 11:35 AM
Share

आता उत्तर भारतीयांचा श्रावण महिना (Shravan 2022) सुरू आहे. श्रावण महिन्याचा दुसरा मंगळवार आज आहे. विशेष म्हणजे या दिवशी श्रावण शिवरात्रीचा एक विशेष योगायोगही जुळून येत आहे. आजचा दिवस हा दिवस भगवान शंकरासोबत बजरंगबलीचा आशीर्वाद मिळविण्याचा विशेष दिवस आहे. मान्यतेनुसार मंगळा गौरीचे व्रत श्रावण महिन्यातील मंगळवारी केले जाते. हे व्रत पाळल्याने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात. सांसारिक आणि वैवाहिक जीवन आनंदी होते. विविध ज्योतिषांच्या मते,श्रावण महिन्याचा दुसरा मंगळवार काही राशींसाठी खूप फायदेशीर आणि शुभ ठरेल. बजरंगबलीच्या  कृपेने या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल.

  1. मकर- मकर राशीच्या लोकांसाठी श्रावणाचा दुसरा मंगळवार खूप शुभ ठरू शकतो. असे मानले जाते की, हनुमानजींची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. जीवनात आनंद राहतो. हनुमान मंदिरात जावून दर्शन घेतल्यास याचा जास्त लाभ होईल. बजरंगबलीला रुईच्या फुलांचा हार घालावा व आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवावी.
  2. तूळ- तूळ राशीच्या लोकांना आज बजरंगबलीच्या कृपेने शुभ वार्ता मिळू शकते. शास्त्रानुसार हनुमानाची पूजा करणाऱ्या भक्तांवर शनिदेवाचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही असे सांगितले आहे. यावेळी सावनचा दुसरा मंगळवार तूळ राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येईल.
  3.  

    वृषभ- ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणाचा हा दुसरा मंगळवार वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. मंगळवारी बजरंगबलीची विधिवत पूजा केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात आणि तुमच्या दुःखांचा अंत होऊ शकतो. बजरंगबलीच्या अपार कृपेने आर्थिक प्रगतीसोबतच करिअरमध्येही प्रगती होण्याची चिन्ह आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल