AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आज या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, अडकलेले कामं लागतील मार्गी

आज नशीब तुमच्या पाठीशी असेल. कामात तुमची कामगिरी चांगली राहणार आहे. बोलण्याची कला तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागणार नाही.

Astrology: आज या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, अडकलेले कामं लागतील मार्गी
राशी भविष्य
| Updated on: Jul 30, 2022 | 5:30 AM
Share
  1. मेष-  आज  तुमच्या कौटुंबिक जीवनात चढउतार येतील. तुमचे परिश्रम आणि समजूतदारपणा तुम्हाला आयुष्य आनंदी करण्यात मदत करेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
  2. वृषभ- आज आपल्यासाठी अविस्मरणीय दिवस असेल. तुमच्या हुशारीच्या मदतीने तुम्ही कामात यश प्राप्त कराल. आज कामकाजासाठी उत्तम दिवस असेल.
  3. मिथुन- आज तुमचा दिवस चांगला सुरू होईल. कामासाठी किंवा कौटुंबिक आनंदासाठी तुमचा दिवस चांगला असेल. शुक्रवार तुमच्यासाठी शुभ राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण काळजी घेईल.
  4. कर्क- सकारात्मक विचारांमुळे तशाच गोष्टी घडायला लागतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. संपत्ती आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
  5. सिंह- आज नशीब तुमच्या पाठीशी असेल. मंगल कार्यात भाग घेईल. तुमच्या बोलीने तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने कार्य यशस्वी कराल. कामाच्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.
  6. कन्या- या राशीच्या व्यक्ती आपलं कौशल्य आणि समजूदारपणाने चांगल्या प्रकारे काम मार्गी लावतील. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं मांडण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल.
  7. तूळ-  आज दिवस फारसा चांगला जाणार नाही. आपणास संघर्ष परिस्थितीचा सामना करावा लागेल. अशा वेळी तुम्हाला नक्कीच कुटुंबाचा आधार मिळेल. म्हणून हार मानू नका आणि पुढे असलेल्या कठीण परिस्थितीचा सामना करा. या दिवशी तुम्हाला तुमच्या नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळेल.
  8. वृश्चिक-  आज या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्यापारामध्ये चांगला नफा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नका.
  9. धनु-  आज नशीब तुमच्या पाठीशी असेल. कामात तुमची कामगिरी चांगली राहणार आहे. बोलण्याची कला तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागणार नाही.
  10. मकर- आज उत्साहाने भरलेला असेल. नशीब तुमच्या सोबत असेल. कामात उत्साह असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी भेट घ्याल. यामुळे आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल.
  11. कुंभ- आज कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणींपासून मुक्तता मिळवू शकता. तुमचे सर्व काम यशस्वी होईल. शुक्रवार हा पैशासाठी खूप महत्वाचा असेल. तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी बोलू शकता.
  12. मीन- स्वतःवर विश्वास ठेवा.अधिक नफा मिळविण्यासाठी व्यवसायात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. आरोग्यावर लक्ष द्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.