AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: ‘या’ राशींच्या लोकांचा लवकरच होणार भाग्योदय; प्रयत्नांना मिळणार यश

मेष- नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका. वृषभ- अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील. अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्या. एखादी प्रवास योजना आखू शकता. ओघाओघात वाहत जाऊ नका.  मिथुन- करिअरच्या वाटा यश घेऊनच येतील. नोकरीची संधी मिळेल. अविवाहितांसाठी स्थळं येतील. वरिष्ठांचा सल्ला आयुष्यभराची मदत […]

Astrology: 'या' राशींच्या लोकांचा लवकरच होणार भाग्योदय; प्रयत्नांना मिळणार यश
आजचे राशिभविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 15, 2022 | 5:00 AM
Share
  1. मेष- नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका.
  2. वृषभ- अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील. अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्या. एखादी प्रवास योजना आखू शकता. ओघाओघात वाहत जाऊ नका.
  3.  मिथुन- करिअरच्या वाटा यश घेऊनच येतील. नोकरीची संधी मिळेल. अविवाहितांसाठी स्थळं येतील. वरिष्ठांचा सल्ला आयुष्यभराची मदत करेल.
  4.  कर्क- तुमच्या प्रयत्नांना आज यश मिळणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. नवं काम हाती येणार आहे.
  5. सिंह- काही गोष्टी तुमच्या विरोधात जातील, त्या ओळखा. दुर्लक्ष करु नका. कुटुंबात सुखसंपदा नांदेल. मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांचं सहकार्य मिळेल.
  6. कन्या- मंगळ असणाऱ्यांसाठी आज शुभ योग आहे. चांगले मित्र, कुटुंब, आनंद सर्वकाही तुमच्याच कलानं असणार आहे.
  7. तुळ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. बोलण्यावर ताबा ठेवा.
  8. वृश्चिक- विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. देण्यात आलेले लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अप्रत्यक्ष गोष्टींना फार महत्त्वं देऊ नका.
  9. धनु- आर्थिक प्रगतीची संधी आहे. तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधी ओळखा आणि त्या संधीचं सोनं करा. परिस्थिती तुमच्याच नियंत्रणात आहे म्हणून हुरळून जाऊ नका.
  10.  मकर- सहनशीलता आज तुम्हाला मदत करणार आहे. मित्रांची मदत होणार आहे. धनलाभ होणार आहे.
  11. कुंभ- आज तुमच्या नेतृत्त्वंक्षमतेची परीक्षा आहे. महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाचे आभार माना.
  12. मीन- भाग्योदयाचा काळ नजीक आहे. यशशिखरावर पोहोचण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?