AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Venga Predictions: ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची धडकी भरवणारी भविष्यवाणी! मानव लवकरच…

Baba Venga Predictions: बाबा वेंगा यांचे आतापर्यंतचे प्रत्येक भाकीत हे खरे ठरले आहे. आता त्यांनी मानव एका व्हायरसमुळे लवकरच वृद्ध दिसू लागणार असल्याचे भाकीत केले आहे.

Baba Venga Predictions: ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची धडकी भरवणारी भविष्यवाणी! मानव लवकरच...
Baba Venga predictionImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 17, 2025 | 1:26 PM
Share

बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वांगा यांनी भयानक भाकीत केले आहे. हे भाकीत ऐकल्यावर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. बाबा वेंगा यांच्या मते, आजपासून फक्त 63 वर्षांनी, म्हणजे 2088 मध्ये, एक अज्ञात विषाणू पृथ्वीवर पसरेल, ज्यामुळे मानव जलद वृद्ध होऊ लागतील. याचा अर्थ असा की मानवांचे आयुष्य झपाट्याने कमी होईल आणि ते मृत्यूच्या जवळ जातील.

बाबा वेंगाची वृद्धापकाळाबद्दलचे भाकीत पुढील 6 दशकांत खरे ठरू शकते. परंतु आजच्या बदलत्या हवामान, जैविक युद्ध आणि प्रयोगशाळांमध्ये तयार होणाऱ्या विषाणूंच्या संदर्भात ही गंभीर चिंतेची बाब असू शकते. बाबा वेंगा यांचे पूर्ण नाव वेंगालिया पांडेवा दिमित्रोवा आहे. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला. त्यांना पश्चिमेकडील बाल्कन नॉस्ट्राडेमस देखील मानले जाते. असा दावा केला जातो की बाबा वेगाने बालपणी एका अपघातात तिची दृष्टी गमावली, त्यानंतर तिला भविष्य पाहण्याची क्षमता मिळाली. बाबा वेंगाची अनेक भाकीते बऱ्याच प्रमाणात खरी ठरली आहेत. बाबा वेंगाच्या भाकि‍तांमध्ये 9/11 हल्ला, कुर्स्क पाणबुडी दुर्घटना, बराक ओबामा यांचे राष्ट्राध्यक्ष होणे आणि इंदिरा गांधी यांची हत्या यांचा समावेश आहे.

वाचा: अहो घरी या ना… मी तुमच्यावर लई प्रेम करतेय… शिक्षकाची पत्नी रडून रडून घायाळ, व्हिडिओ व्हायरल; ती सवय…

बाबा वेंगा यांची येत्या काळावरील भाकीते

बाबा वेंगाने येत्या काळात अनेक देशांवर संकट येणार असल्याचे भाकीत केले आहे. आता त्या नेमकं काय म्हणाल्या चला जाणून घेऊया…

2025 मध्ये युरोप वेगवेगळ्या भागात विभागला जाईल.

2028 मध्ये एका नवीन शक्तीचा जन्म होईल. जगभरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. मानव शुक्र ग्रहावर जाण्याचा प्रयत्न करतील.

2033 मध्ये हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढण्यास सुरुवात होईल. अनेक देश बुडायला लागतील.

2043 मध्ये इस्लाम युरोपच्या बहुतेक भागांवर राज्य करेल.

2046 मध्ये कृत्रिम मानवी अवयवांचे उत्पादन वेगाने वाढण्यास सुरुवात होईल.

2066 मध्ये अमेरिका असे शस्त्र विकसित करेल ज्यामध्ये वातावरण नष्ट करण्याची क्षमता असेल.

2088 मध्ये एक अज्ञात विषाणू पृथ्वीवर पसरेल, ज्यामुळे मानव जलद वृद्ध होऊ लागतील

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा