Daily Horoscope 04 July 2022: या राशीच्या लोकांचा अनपेक्षित खर्च होऊ शकतो

मेष- कामाच्या ठिकाणी तुमचे टार्गेट पूर्ण झाल्यास तुमचं कौतुक होईल. विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक दृष्टिकोनातून तुम्हाला सन्मान मिळेल. दुपारनंतर वादाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. वृषभ- आजच्या दिवशी कुटुंबियांशी वादामुळे मनात सतत चिंता राहील. अनावश्यक आर्थिक खर्च टाळावा. कामाच्या ठिकाणी वेळेवर कामं पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. मिथुन- आजच्या दिवशी अतिरिक्त पैसा खर्च होण्याची […]

Daily Horoscope 04 July 2022: या राशीच्या लोकांचा अनपेक्षित खर्च होऊ शकतो
आजचे राशिभविष्य
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 7:30 AM
  1. मेष- कामाच्या ठिकाणी तुमचे टार्गेट पूर्ण झाल्यास तुमचं कौतुक होईल. विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक दृष्टिकोनातून तुम्हाला सन्मान मिळेल. दुपारनंतर वादाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
  2. वृषभ- आजच्या दिवशी कुटुंबियांशी वादामुळे मनात सतत चिंता राहील. अनावश्यक आर्थिक खर्च टाळावा. कामाच्या ठिकाणी वेळेवर कामं पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
  3. मिथुन- आजच्या दिवशी अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळणार शक्यता फार कमी आहे. दुपारनंतर तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटू शकाल.
  4. कर्क- सध्याची वेळ तुमच्या फायद्याची आहे. आर्थिक कामं प्रगतीपथावर असतील. धनाढ्य होण्याची संधी आहे. वरिष्ठांची तुमच्यावर कृपा असेल.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- अनपेक्षित फायदा मिळण्याची संधी आहे. नित्यनियमानं करता ती कामं सुरुच ठेवा. दिवस शुभ आहे.
  7. कन्या- छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या. नवीन योजनेत गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी आणि  व्यवसायात नवीन बदल करण्याची गरज आहे.
  8. तूळ- रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत मतभेद होतील. या राशीचे लोक जे लॉन्ग टर्म रिलेशनशिपमध्ये आहेत ते लग्न करण्याचा विचार करतील. व्यावसायिकांना मोठे कंत्राट मिळू शकते.
  9. वृश्चिक- व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आरोग्य कमजोर राहू शकतं. काहींना नवीन नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. तर जवळच्या व्यक्तीसोबत अचानक समस्या उद्भवू शकतात.
  10. धनु- सकाळच्या वेळी तुमचं आरोग्य अस्वस्छ राहू शकतं. नकारात्मक विचारांमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. वैचारिक पातळीवर संयम बाळगणं आवश्यक आहे. आजच्या दिवशी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
  11. मकर- आजच्या दिवशी आर्थिक बाजूचा विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या. तुमची कोणतीही योजना कोणालाही सांगू नका. काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे.
  12. कुंभ- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. अनेक कामं मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल. उद्योजकांना नवीन सहकारी मिळतील. जिवनसाथीकडून सप्राईज मिळू शकते. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असेल. वृद्धांनी प्रवास टाळावा
  13. मीन- या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आनंददायी ठरू शकतो. नातेवाईकांची मदत करण्याची संधी आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.