AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily horoscope 15 June 2022: ‘या’ राशीच्या लोकांना कामात यश प्राप्त होणार

मेष :   करिअरच्या क्षेत्रातील कमतरता ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. जर व्यावसायिक प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर योजनेनुसार जा. टाळू नका. विद्यार्थ्यांना आव्हानांचा सामना कराला लागेल. त्यामुळे खचून जाऊ नका. मेहनतीचं पळ नक्कीचं मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. वृषभ: व्यापाऱ्यांनी अधिक नफा मिळवण्यासाठी कोणाचीही फसवणूक करू नये, चुकीच्या मार्गावर जाणे योग्य नाही. आजाराने त्रस्त […]

Daily horoscope 15 June 2022: 'या' राशीच्या लोकांना कामात यश प्राप्त होणार
Nitish Gadge
Nitish Gadge | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 15, 2022 | 3:07 PM
Share
  1. मेष :   करिअरच्या क्षेत्रातील कमतरता ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. जर व्यावसायिक प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर योजनेनुसार जा. टाळू नका. विद्यार्थ्यांना आव्हानांचा सामना कराला लागेल. त्यामुळे खचून जाऊ नका. मेहनतीचं पळ नक्कीचं मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.
  2. वृषभ: व्यापाऱ्यांनी अधिक नफा मिळवण्यासाठी कोणाचीही फसवणूक करू नये, चुकीच्या मार्गावर जाणे योग्य नाही. आजाराने त्रस्त असलेल्यांनी आपल्या मनात नकारात्मक विचार आणू नयेत. असे विचार येत असतील तर ध्यान करा, आराम मिळेल. सकारात्मक राहा.
  3. मिथुन : कामाच्या ठिकाणी विचार करून काम करा. चुका लक्षात घेऊन तुमचं काम दुसऱ्या कोणाला मिळू शकतं. घरातील छोटे कार्यक्रमही सण म्हणून सर्वांसोबत थाटामाटात साजरे करा. आहारातील बदल आणि ऋतूतील बदलामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकेल, त्यामुळे बदलत्या ऋतूंमध्ये अन्न संतुलित ठेवा.
  4. कर्क : आज तुम्हाला तुमच्या कंपनीला मोठ्या ठिकाणी रिप्रेजेन्ट करण्याची संधी मिळेल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. मोठ्या व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या आवडी निवडी लक्षत घेऊन बदल करणं अत्यंत गरजेचं आहे.
  5.  सिंह :  घरातील प्रलंबित कामे वाढली असतील तर त्यांची यादी तयार करा आणि ती प्राधान्याने पूर्ण करत रहा. डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कंप्यूटरवर अधिक काम करत असल्यामुळे डोळ्यांकडे विशेष लक्ष द्या.
  6. कन्या : घरात प्रेमाने आणि समजुतदारपणे वागा.
  7. तूळ: तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कोणत्याही सन्मानीत व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. धनलाभाचे नवीन मार्ग दिसतील. कामात यश प्राप्त होईल. रखडलेली काम पूर्ण होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. येणारा काळ उत्तम असणार आहे.
  8. वृश्चिक :  तुम्हाला तुमचा मुद्दा मांडण्याची आज संधी मिळेल. कुटुंबातील काही व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवतील. उन्नतीकरता मार्ग मोकळा असेल.  स्वतःसाठी वेळ काढा. तुमच्या स्वभावामुळे नात्यात विश्वास निर्माण होईल. शिक्षण क्षेत्राशी संबंधीत लोकांकरता शुभ दिवस.
  9. धनु :  दिनचर्येत मोठा बदल करा. तुमची आवड आज तुम्हाला पुढे नेण्यास मदत करणार आहे. नवी सुरूवात करण्याची ही संधी आहे. आर्थिक कार्यात मन शांत राहा.  आज नवीन काही तरी शिकण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे लक्ष द्या.  शिक्षणात उत्तम नशिबाची साथ मिळणार आहे. विवाहितांना संतती सुख लवकरच मिळेल.
  10. मकर : नवीन गोष्टी सुरू करण्याची आशा असेल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खास ठरेल. रिअल इस्टेट लोकांकरता आजचा दिवस महत्वाचा आहे.
  11. कुंभ : छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या. नवीन योजनेत गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी आणि  व्यवसायात नवीन बदल करण्याची गरज आहे.
  12. मीन : आजचा दिवस उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रगती करण्याची सुवर्णसंधी. पगार वाढण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक बांधिलकी जपाल. कुटुंबाकडून सकारात्मक विचार तुमच्यासोबत असतील याचा अनुभव येईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?